EDITORIAL Archives - Page 32 of 38 - AMBEDKAREE.com EDITORIAL Archives - Page 32 of 38 - AMBEDKAREE.com

आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह. पर्वती मंदिर सत्याग्रह अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, […]

आदरणीय श्यामदादा गायकवाड ……..! प्रेरणादायी नेतृत्व .आंबेडकरी चळवळीतील अनेक चढउतार पाहिले अनेक यातना ,दुःख साहिले व निधड्या छातीने आंबेडकरी बाण्याने चळवळीचे नेतृत्व करणारे खंबीर नेते. अंबरनाथ -उल्हासनगर आणि सर्वांगीण ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील झुंजार आणि जेष्ठ नेतृत्व म्हणजे शामदादा गायकवाड .जनतेच्या […]

प्राचीन अस्तित्वाच्या पाऊलखुणा..! ********************************* -मिलिंद चिंचवलकर संपुर्ण जगात बुध्दाला लाईट अॉफ एशिया म्हणतात. भारत भूमीला जगात बुध्दाची भूमी, निसंशय बुध्द जगाचा प्रकाश आहे असेही म्हटले जाते. मात्र, काही कारणास्तव बौद्ध धम्माला भारतात ग्लानी आली आणि त्या संधीचा फायदा धर्म मार्तंडांनी व […]

जिंदाबाद…! जिंदाबाद लॉंगमार्च जिंदाबाद ssss ********************* ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com आज 11 नोव्हेंबर 2019 बरोबर 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1979 सालात याच दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळवण्यासाठी नागपूरच्या दिक्षाभूमीवरून हजारो भीमसैनिकांनी ‘ लॉंगमार्च’ द्वारे औरंगाबादकडे कूच केली […]

प्रा.अविनाश डोळस सर आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू पर्व . आंबेडकरी चळवळीत त्यांचे आदराचे स्थान गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांचा स्मृती जाग्या केल्या त्या सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे नेते महेश भारती यांनी. प्रा अविनाश डोळस सरांचे साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान अत्यंत […]

निवडणूक आयोगाचा धाक, दरारा निर्माण करणारे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन काळाच्या पडद्याआड गेले। आणि सत्ताधारी असो की विरोधी पक्षांनाही घाम फोडणारा निवडणूक आयोगही इतिहासजमा झाला। आता त्या आयोगात उरलेत ते फक्त ‘ हुकुमाचे ताबेदार’।

लढवय्या बापाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ……क्रांतिकारी बोधिवृक्षाचे रोपंण..! प्राचीन बौद्ध लेणी संवर्धक टीमचे कार्यकर्ते मा मुकेश का जाधव यांच्या अनोखा उपक्रम…! कार्यकर्ता जो कृतीतून आपले कर्तव्य पाडत असतो ……!आमचे मित्र लेणी संवर्धक रवींद्र मनोहर सावंत यांचे जवळचे सहकारी लेणी संवर्धक मा मुकेश जाधव […]

नुसत्या असभ्य शब्दांच्या मांडणीने कोणी विद्रोही ठरत नाही: -डॉ विठ्ठल शिंदे ठाणे , दि 8 नोव्हेंबर ( प्रतिनिधी): नुसती असभ्य शब्दांची मांडणी केल्याने कोणी विद्रोही ठरत नाही, असे सुनावतानाच कवितेमधील एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी कविता विकृती निर्माण करू […]

‘इमानदार’ आयपीएस:अरविंद इनामदार ***************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार हे वयाच्या 80 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले आहेत। ‘इमानदार’ आयपीएस ही आपली ओळख पोलीस सेवेत अखेरपर्यंत जपलेले इनामदार हे सचोटीचे आणि कडव्या शिस्तीचे उच्चपदस्थ पोलीस […]