EDITORIAL Archives - Page 35 of 38 - AMBEDKAREE.com EDITORIAL Archives - Page 35 of 38 - AMBEDKAREE.com

मानवसेवा फौंडेशन आणि सोशल एज्युकेशन मूव्हमेंट यांच्या संयुक्त विध्यमाने कल्याण पूर्व पश्चिम येथील गुणवंत विध्यार्थी मित्रांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक परिवर्तन करण्यास सतत कार्यरत असणारी कल्याण येथील मानव सेवा फौंडेशन ही संस्था गरजू आणि गुणवंत विध्यार्थी यांना सतत शिक्षणाकरिता सतत मदत […]

जगाचा ज्ञान सूर्य …….आणि किड्याची वळवळ…..! जगाला ज्ञानाचा मार्ग देणारे बुद्ध…… त्यांचा धम्म्म आणि संघ हे जगात अनादी काळापासून वंदनीय आहेत ..! बुद्ध ही जीवन पद्धती आहे ते तो जगाला ,समजला आणि अनुभवला तो धन्य झाला . बुद्ध अंधकार ,अज्ञान ,अंधश्रध्दा […]

भोतमांगे गेले, न्यायाचं काय❓-काही प्रश्न अनुत्तरीत……! भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भैय्यालाल भोतमांगे २००६ नुसार, १८ वर्षापुर्वा राहायला आले होते. तिथे त्यांनी साडेपाच एकर शेत जमीन घेतली. ती जमीन महसूल विभागाच्या नोंदीत भैय्यालाल भोतमांगे यांच्या नांवे करण्यास जातीयवादी गावकर्‍यांचा विरोध […]

क्रांतिकारी भीमशाहीर:-वामनदादा कर्डक एका विलक्षण, क्रांतिकारी, संघर्षमय अशा वातावरणात वामनदादांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रांरभीच्या लढाया त्यांनी समजून घेतल्या. नंतरच्या सर्व लढाया त्यांनी जवळून पाहिल्या. महामानव बाबासाहेबांची सावली अनेकवेळा आपल्या अंगावर घेतली. या सर्वांतून जन्माला आला एक #बंडखोर, क्रांतिकारी भीमशाहीर! एक लोककवी, […]

बगलबच्चे कोण? दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत […]

सामाजिक चळवळीतील अग्रणी आद एकनाथ आवाड ‘ यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र “जग बदल घालूनी घाव ” वाचण्यासारखे बरेच काही..! “मी जन्मानं एकनाथ दगडू आवाड. माझे आईबाप मांग. धर्मानं हिंदू. माझ्यावर धाडले गेलेले मारेकरीही मांग. धर्मानं हिंदू . समोर कुणीही असू दे पार्था, […]

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक मडकेबुवा. मडकेबुवा (बाबासाहेबांचे अंगरक्षक) यांचे संपूर्ण नाव गणपत महादेव जाधव परंतु ‘मडकेबुवा’ म्हणून प्रसिद्ध होते. ‘मडकेबुवा’ नाव पडण्याचे कारण म्हणजे ते आधी माळकरी बुवा होते व भगवी वस्त्रे वापरीत. ते उत्कृष्ट मेकॅनिक होते त्यामुळे एका […]

महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना जागतिक दर्जाचे वकील, राजकीय नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या महार कुटुंबात जन्मल्यामुळे त्याना आपले सर्व आयुष्य नरक यातनांमध्ये व्यतीत […]

भिवा रे sss तू भेट मला एकदा ! *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ सुभेदार रामजीबाबा सकपाळ हे शेवटच्या घटका मोजत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे गुजरातमध्ये बडोदा येथे असतात। आजारी वडिलांना भेटण्यासाठी ते लगबगीने निघतात। ते प्रवास करत असलेली रेल्वे […]

काल वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा सत्ता संपादन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदिवासी नृत्य, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने नृत्य सादर केली. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने स्वागत केले. या मेळाव्यात […]