Current Affairs Archives - Page 51 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 51 of 68 - AMBEDKAREE.com

जागतिक धम्मध्वज दिन उत्साहात साजरा ……! काय आहे धम्मध्वज मागचा उददेश व त्या मागचा अर्थ 8 जानेवारी – जागतिक धम्म ध्वज दिन धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल, […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही निवडक अंगरक्षकांपैकी एक असलेले व बौद्धजन पंचायत समिती, समता सैनिक दलातील प्रमुख कार्यकर्ते आणि आपल्या कार्याने ठसा उमठावणारे व्यक्तिमत्त्व असलेले कोकणातील राजापूर तालुका येथील राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्रमांक-११ मधील ससाळे गावचे दि. मालोजी […]

स्वांतंत्र्य मिळाल्यापासून मागील सात दशकांपासून भारतात लोकशाही आहे. या काळामध्ये संसदेच्या आणि राज्यांच्या विधानसभांच्या अनेक निवडणूका झाल्या. जगात जरी भारताची लोकशाही महान आहे असे समजले जात असले तरी भारतातील लोकशाहीच्या उणींवा आपणास माहित आहेत. कोणत्याही लोकशाहीचा आधारस्तंभ हा त्या देशातील निवडणूक […]

आजचा दिन विशेष आज दिनांक ४ जानेवारी १९३८ रोजी बाबासाहेबांना सोलापूर नगरपालिकेने मानपत्र देऊन गौरवले. आज दिनांक ४ जानेवारी १९४० रोजी कराड इथे मानपत्र देऊन गौरविण्यात आले. -संकलन : विनोद पवार

त्यागात तुझिया…! छाटलेले पंख, बंधिस्त आकांक्षा, धर्मरक्षितांच्या पाशवी, निर्मिलेल्या कक्षा…! मायेचे मायपण गे, पोरख्या लेकराना, तोडुन श्रृंखला त्या सामर्थ्य दिले पाखरांना…! नाही अडली, कुणासवे इथे, विद्रोह करण्या जहाल्या मुक्तीपथे…! शेण शिंतोडे अन शाप शिव्या दगड माती उघडे बोडके धर्ममार्तंड संपवल्या धर्म […]

भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नेत्यांमध्ये सर्वात प्रथम येऊन कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केले

भीमा कोरेगाव विजय दिनी महाराष्ट्रात तणावपुर्वक शांतता ..….! 1818 मध्ये ब्रिटीश सैन्यातील महार रेजिमेंट ने जिंकलेल्या ऐतिहासिक लढाईच्या ऐतिहासिक दिनी १ जानेवारी रोजी लाखो बौद्ध लोक एकत्र येतात . दुसरा बाजीरा यांच्या शासनकाळात पेशव्यांचे शासन मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैनिक होते. […]

ज्या महामानावांच्या लेखणीने तमाम भारताला लोकशाही प्राप्त झाली त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाना सरकार आपल्या मर्जी नुसार वाटेल तो अन्याय करून आपण कसे नाझीवादी आहोत हे सिद्ध करत आहे . भीमा कोरेगाव विजय दिवस केवळ काही तासांवर येऊन ठेपला […]

म्यानमार येथून गेल्या काही दिवसांपासून अथक प्रयत्न करून कल्याणात आगमन झालेल्या तथागत बुद्धांच्या या १२ फूट उंचीची आणि १३ टन वजनाची शुभ्र संगमरवरी दगडाची ही विशालकाय मूर्तीचे अनावरण काल मनुस्मृती दहन दिन अर्थात महिला मुक्ती दिन महाड ,बुध्द रूप स्थापना दिन […]