Current Affairs Archives - Page 53 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 53 of 68 - AMBEDKAREE.com
1

जगातला एकमेव महामानव होय हे खरे आहे ….भारताच्या इतिहासातील एकमेव महापूष की ज्याच्या कर्तृत्वाने देशाची प्रगती तर झालीच त्यात सामाजिक विकास ,आर्थिक विकास आणि देशाचा धोरणात्मक विकास झाला त्यात आधुनिक विचारसरणी याची भर पडलीच नव्या सामाजिक सुधारणा अमलात आल्या भारतीय समाज […]

शांत चैत्यभूमी अभियान… मुंबई,ता.६.- राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे जगभरातून लाखोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेबांचे अनुयायी स्वयंशिस्तीने अभिवादनासाठी चैत्यभूमी येथे येत असतात.दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे.याठिकाणी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांच्या साहित्याची विक्रमी विक्री होत असते.परंतु चैत्यभूमी आणि सभोवतालच्या परिसरातील कॅसेट, सीडी […]

२२ प्रतिज्ञा अभियानांतर्गत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन मिलिंद जाधव १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देताना २२ प्रतिज्ञादेखील दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञा रोजच्या जीवनात अमलात आणाव्या महामानव डॉ बाबासाहेब […]

1

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५०   पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत  असून हिची हिंदी भाषेत प्रतही […]

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी वैचारिक वारसा सांगणारे ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा […]

पद प्रतिष्ठा आणि संघटना भारतात प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात संस्था,संघटना आणि राजकीय पक्ष यांचे मुबलक प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यात आम्ही जात धर्म मानत नाही असे सांगणारे ही जाती पोट जातीच्या संघटना आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवर महासंघ निर्माण होत आहेत,त्यातील प्रत्येक नेता […]

1

संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी . भुसावळ येथे दौऱ्यावर असणारे जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज भारिपबम च्या कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घातला .जळगाव जिल्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तडे जळगाव ला दुष्काळ ग्रस्त म्हणून बजाहिर […]