Current Affairs Archives - Page 41 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 41 of 68 - AMBEDKAREE.com

आज गुरू पौर्णिमा……! जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखवत …जगातील अज्ञान दूर करणारे अन ज्ञानाचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्धच खरे गुरू आहेत….गुरू शिष्य परंपरा त्यांनीच सुरू केलीय…..याचे सविस्तर कथन…प्रस्तुत लेखात केलेय ते नवोदित स्फुट लेखिका वृषली पवार यांनी…! इ. स. पूर्व […]

मुंबईच्या इतिहासाचे आणि सुधारणावादी चळवळींचे अभ्यासक असलेल्या सुहास सोनावणे (79) यांचे गेल्या शुक्रवारी निधन झाले. दि.सुहास सोनावणे यांनी दीर्घकाळ विविध वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन केले. त्यांची ‘सत्याग्रही आंबेडकर’, ‘शब्दफुलांची संजीवनी’, ‘ग्रंथकार भीमराव’, ‘शिवराजकोश: एक महाकाव्य’, ‘महाराजांची समाधी’, ‘भवानी तलवारीचा भाग’, बहुआयामी आंबेडकर’, […]

जेष्ठ पत्रकार मा गुणाजी काजीर्डेकर यांचा हा प्रस्तुत लेख हा विश्वपथ दैनिकात प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत लेखात मांडलेले विचार याच्या शी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही कारण माने यांचा विषयावर आता मत मांडून त्यांना जास्तीतजास्त महत्त्व देण्यासारखे होते त्यांच्या सोबत […]

घाटकोपर रमाबाई नगरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांवर अमानुष, पाशवी गोळीबार करण्यात आला. 10 जण जय भीमचा जयघोष करत शहिद झाले…! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे पोलिस गोळीबारात बलिदान देणाऱ्या शहिद (शहिद भिमसैनिक नावे) १)शहिद-सुखदेव […]

ईव्ही एम मारी, त्याला कोण तारी ? -दिवाकर शेजवळ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिल्लीची ताजी भेट गाजते आहे। ते ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगाची भेट घेऊनच थांबले नाहीत। तर, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचीही संधी त्यांनी साधली। त्यांची ही भेट […]

” अॅड.बाळासाहेब आंबेडकर आरएसएस- बीजेपीचे हस्तक असल्याचा तथ्यहीन आणि राजकीय आरोप अमान्य” प्राचार्य म.ना.कांबळे, अध्यक्ष, फुलेआंबेडकर विद्वत सभा वंचित बहुजन आघाडीची स्थापना वंचितांची सत्ता निर्माण करण्यासाठी झाली, परंतू सत्तेसाठी व स्वार्थासाठी आंबेडकरी विचारांशी तडजोड कदापिही केली जाणार नाही ही ठाम भूमिका […]

कल्याण शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या संजय शिरतुरेंची गरुड भरारी. नौकरीत असतांना वैयक्तिक official टुर्सचा स्वतःचा अनुभव संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पूर्वोत्तरी राज्य, आणि थाईलँड, श्रीलंका, भूतान, सिंगापोर, मलेशिया, द.कोरिया, चायना, हॉंगकॉंग, जपान, दुबई, जर्मनी, घाना, युगांडा, कॅनडा, […]

लक्ष्मण माने यांनी शेवटी आपला उपरेपणा दाखवलाच. हे “उपरे ” जे आंबेडकरी चळवळीत कधी रुजलेच नाहीत ते प्रकाश आंबेडकरांना चळवळीबाहेर काढणार अशी कोल्हेकुई करीत आहे ह्या पेक्षा हास्यास्पद काही असूच शकत नाही. विकाऊ माध्यमं जोरशोर मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ह्या सुपारीबाज एजंटचे […]

केंद्रीय गृहमंत्र्याची सभा उधळणारे पँथर्स!-दिवाकर शेजवळ राज्याचे नवे सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांचा उद्याचा वाढ दिवस हा त्यांचे चाहते आणि रिपाइं कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित करणारा असेल। कारण मंत्रीपदावर विराजमान झाल्यानन्तर लगेचच आलेला त्यांचा हा पहिलाच […]

सबंध आयुष्यभर फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार कृतीत आणुन आपण ”LIFE SHOULD BE GREAT RATHER THAN LONG” हे बाबासाहेबांनी म्हणाल्या प्रमाणे स्वाभिमानाने जगलात…. धम्माचा मार्ग मानव कल्याणांचा आहे, हे सुर्यप्रकाशा एवढे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. खरच काका आम्हाला सार्थ अभिमान […]