डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते. डाॅ_पायल_तडवी, अत्यंत मेहनतीने शिकलेली, गंभीर व्यक्तीमत्व असलेली, एमडी, गायनॅकाॅलाॅजी च्या दुसरया वर्षाची, नायर हाॅस्पिटलची निवासी डाॅक्टर. त्यांचे पती सलमानही डाॅक्टर. घर जळगावचे. सकाळच्या गायनॅकच्या दोन आॅपरेशन ड्यूटीज करुन आपल्या होस्टेल रूममध्ये गेली, ती जीवनाला कंटाळून आयुष्याचा […]

मुंबईच्या नायर रूग्णालयात रॅगिंगचा बळी; जळगावच्या तरूणीने गळफास घेत केली आत्महत्या, आत्महतेच्या निषेधार्थ तडवी डॉक्टर असोशिएशन आणि विविध संघटनांच्या वतीने आंदोलन तरूणीला मागासवर्गीय आरक्षित जागेवरून प्रवेश मिळाला म्हणून जातीवाचक टोमणे मारायचे यावल-रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत […]

साम दाम दंड भेद या नीतीचा पुरेपूर वापर होऊन एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली. महाराष्ट्रापुरते बघावयास गेलयास या निवडणुकीने काँग्रेस नेत्यांच्या गर्वाचा फुगा फोडला आणी बहुजनांची, वंचितांची, मुस्लिमांची ताकद खऱ्या अर्थने दिसून आली आहे .बाळासाहेब आंबेडकर […]

गेल्या अनेक वर्षापासून कांग्रेसला महाराष्ट्रात मुस्लिम खासदार बनवने शक्य झाले नाही. ते काम आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी एका महिन्यात करुन दाखविले. बाळासाहेबांचा आवाज बनुन मी संसदेत जाईन. -खासदार_इम्तियाज_जलील

“जिंकु शकलो नाही ह्याची खंत आहे, परंतु आम्ही सन्मानजनक मते घेतली.आम्ही 48 जागावर उमेद्वार देउ शकत नव्हतो, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आमचा सैंडविच करणार होती.हे होऊ नये म्हणून आम्ही स्वतंत्र पणे लढलो.वंचित समुहाने मतदान आणि पैसा दोन्ही देऊन हे स्विकारले. पक्ष मान्यता […]

नुकत्याच स्टार प्रवाह या tv वाहिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका प्रसारित होत आहे त्यामालिकेत दाखवलेल्या माहिती संदर्भात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरव गाथा ही मालिका स्टार प्रवाहावरुन प्रक्षेपित होणार असे समजतात सर्वांनाचं उत्कंठा लागली होती, अपेक्षाही वाढल्या होत्या. […]

या जगातील सर्व दुःख दूर करण्यासाठी किंवा ते संपूर्ण नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी विविध मार्गाचा अवलंब करुन पाहिला यासाठी महत्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग करुन आपल्या राज्यांतील दुःख, त्याग, व गरीबी का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या […]

ज्याने समाजाला दिशा द्यावी आदर्श निर्माण करावा मात्र तोच जर कर्मठ अन खुळचट विचाराने भरकटलेले असतात .नेमके असेच मीडिया चे झाले आहे या मीडियात करणारे पत्रकार आणि त्यांचे संपादक यांनी तर हद्द केली आहे . वंचित कडून याचा निषेध करण्यात आला […]

एकतर डॉ. बाबसाहेबा आंबेडकारानंतर त्यांचं कुणी हयात आहे हे मला 2014 पर्यंत माहित नव्हतं आणि तो पर्यंत बाबासाहेबांनी वंशवारस्याने येणारे नेतृत्व अमान्य केलं होतं, हे अर्धवट ज्ञान घेऊन मी तुम्हाला बाबासाहेबांचे वंश वारसदार इतकं संक्षिप्त पाहत होते.. त्यात नव्याने घडू पाहणाऱ्या […]

2

सामुदायिक मंगल परीणय सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. जनहीत चॅरीटेबल ट्रस्टचा महत्वकांक्षि ऊपक्रम! दादासाहेब म्हणतात – खरं तर स्वतःवरच विश्वास बसत नाही.जनहीत चॅरीटेबल ट्रस्ट स्थापने पासुन ते आतापर्यंतचा प्रवास अश्चर्यकारक आहे.अध्यक्ष अजय भवार व सर्व सहकार्‍यांनी समाजाचा व चळवळीचा भाग म्हणुन सामुदायिक […]