क्रांतिकारी भीमशाहीर:-वामनदादा कर्डक एका विलक्षण, क्रांतिकारी, संघर्षमय अशा वातावरणात वामनदादांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या प्रांरभीच्या लढाया त्यांनी समजून घेतल्या. नंतरच्या सर्व लढाया त्यांनी जवळून पाहिल्या. महामानव बाबासाहेबांची सावली अनेकवेळा आपल्या अंगावर घेतली. या सर्वांतून जन्माला आला एक #बंडखोर, क्रांतिकारी भीमशाहीर! एक लोककवी, […]
Current Affairs
बगलबच्चे कोण? दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत […]
अखेर साताऱ्या ची गादी ही ….! छत्रपती उदयनराजे भोंसलें यांचा उद्या दिल्लीत BJP मध्ये जाहीर प्रवेश होणार खुद्द राजांनी हे वार्ता आपल्या फेसबुक पेज वर प्रकाशित केली ती अशी ……! “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा […]
सामाजिक चळवळीतील अग्रणी आद एकनाथ आवाड ‘ यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र “जग बदल घालूनी घाव ” वाचण्यासारखे बरेच काही..! “मी जन्मानं एकनाथ दगडू आवाड. माझे आईबाप मांग. धर्मानं हिंदू. माझ्यावर धाडले गेलेले मारेकरीही मांग. धर्मानं हिंदू . समोर कुणीही असू दे पार्था, […]
सरकार मागासवर्गीयांचे किती मुडदे पाडणार आहे? ” उपरा “कार लष्मण माने कोणत्या मस्तीत वावरत आहेत? अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील दोन दशकांत मागासवर्गीयांच्यावर विविध कारणास्तव हल्ले झाले. बलात्कार, विनयभंग, विटंबनेच्या घटना याचा विचार करता हा जिल्हा नेहमीच आघाडीवर […]
राम जेठमलानी यांचे निधन माजी कायदामंत्री,ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. राम जेठमलानी जन्म १४ सप्टेंबर, इ.स. १९२३:शिखरपूर, […]
■ ज्येष्ठ पत्रकार, नाटककार जयंत पवार हे माझे दैनिक ‘ महानगर’ मधील एकेकाळचे वरिष्ठ सहकारी। विचारांच्या आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कारवाया सरकारी पातळीवर आणि राजकारणात सध्या सर्रासपणे सुरू आहेत। लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या चिंताजनक परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी लिहिलेले […]
साहित्य कला क्षेत्रातील मनाचा असणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्काराची घोषणा मराठी साहित्यात आपल्या अनोख्या शैलीने जातीय उतरंडीत नव्या जगण्याच्या वास्तव दर्शन घडवून अख्या साहित्य जगाला हादरवून दलित साहित्याला नवा आयाम देणारे थोर साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या […]
महामानव बाबासाहेब डॉ.बी.आर आंबेडकर यांच्या बाबतीत काही माहीत नसलेल्या अनोख्या महत्त्वाच्या गोष्टी. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना जागतिक दर्जाचे वकील, राजकीय नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अस्पृश्य पूर्वाश्रमीच्या महार कुटुंबात जन्मल्यामुळे त्याना आपले सर्व आयुष्य नरक यातनांमध्ये व्यतीत […]
बतावणी “काँग्रेसने बहुजनांचा आधार असल्याचे केवळ चित्र निर्माण केले. पक्षांतर हा प्रकार राजकारणात नवीन नाही,आणि काँग्रेसवाल्यांना तर मुळीच नाही. पक्षनिष्ठेचा मुडदा पाडण्याचे काम शरद अनेकदा केले असून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, धोबीपछाड राजकारणाचा पाया घालणा-या शरद पवारांना पक्षांतरामुळे इतरांना कशा वेदना होतात, […]

