Current Affairs Archives - Page 36 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 36 of 68 - AMBEDKAREE.com

ह्या पुढील वाटचाल……! लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणुकीत यश आले नाही. तसेच विधानसभेतही झाले. हे जरी खरे असले तरी राजकीय पक्ष, विचारवंत, समीक्षकांची, वंचितच्या नावाने दगडफोड चालूच आहे. वंचित एक नवीन इतिहास आणि मार्ग आखू इच्छीते. जो राष्ट्रवादी काँग्रेस […]

थोतलाकोंडा स्तुपाची पावसामुळे पडझड ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ […]

राज ठाकरे यांचे कोण ऐकतो!.- ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com राज ठाकरे यांनी एकट्यानेच ‘नो ब्यालट पेपर, नो इलेक्शन’ अशी भूमिका घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या समोर ठेवला होता। तो मान्य केला असता तर त्या पवित्र्याचे जगभरात पडसाद […]

1

देशभरात EVM मशीनच्या विरोधात आंदोलन होत असतात .बरेच पक्ष आणि त्यातील लोक आणि विबिध कार्यकर्ते यावर आक्रमक होत असतात . महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुक आज पार पाडत असताना ठाणे पश्चिम येथील सिव्हिल हॉस्पिटल जवळील निवडणूक केंद्रात आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते मा […]

शिक्षक भरतीचे आमदार आद कपिल पाटील म्हणतात- भीम परतून आल्यासारखं वाटतंय.’ वंचित बहुजन आघाडीच्या नव्या प्रयोगात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील दलितेतर सत्ता वंचित छोट्या छोट्या बहुजन घटकांना एकत्र केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील ४१ लाख मतांमध्ये या वंचित बहुजनांचा हिस्सा नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातील […]

राजकारण समजायला, त्यातल्या खाचाखोचा उमजायला माझ्यासारख्या युवकांना तशी बरीच वर्षे लागली. त्यातल्या त्यात कळायला लागल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण हे काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी आणि शिवसेना एवढ्या चार स्पोक असणाऱ्या एका चाकातच कित्येक वर्षे फिरत राहिलेलं. सत्तेचा व्यास वेग गतीमानता हे सर्व ह्या चार […]

मुंबईत वंचितांचे वादळ ……..! लाखो लोकांच्या गर्दीत काल सायन च्या सोमया मैदानात तुफान गर्दीत घोंगावले. सभेतील वैशिष्ट्य डिजिटल पक्षाचा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडी च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकरिता काल मुंबईतील वंचित च्या उमेदवार प्रचाराची भव्य सभा सायन येथील सोमाया मैदानावर पार पाडली. […]

विक्रोळी विधानसभा -१५६ विक्रोळी_विधानसभा या निवडणुक क्षेत्रात इथल्या मतदारांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसुन येतोय. आणि त्याच एकमेव कारण म्हणजे सिद्धार्थ दादा मोकळे… सिद्धार्थदादा मोकळे त्यांना त्यांच्या हक्काची बुलंद आवाजाची मुलखमैदानी तोफ सापडल्याचा एक वेगळाच आनंदच त्यांच्या चेहर्‍यावर झळकतोय. विक्रोळीत फक्त […]

धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ अॉक्टोबर की विजयादशमी ? विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ अॉक्टोबर १९५६ साली लाखो अनुयांसह पवित्र नागभूमीत ‘न भूतो, न भविष्यती’ अशी जागतिक धम्मक्रांती घडविली. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या […]