Current Affairs Archives - Page 38 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 38 of 68 - AMBEDKAREE.com

बतावणी “काँग्रेसने बहुजनांचा आधार असल्याचे केवळ चित्र निर्माण केले. पक्षांतर हा प्रकार राजकारणात नवीन नाही,आणि काँग्रेसवाल्यांना तर मुळीच नाही. पक्षनिष्ठेचा मुडदा पाडण्याचे काम शरद अनेकदा केले असून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, धोबीपछाड राजकारणाचा पाया घालणा-या शरद पवारांना पक्षांतरामुळे इतरांना कशा वेदना होतात, […]

चेंबूर लाल डोंगर परिसरातील मुलीवर सामूहिक बलात्कार करून आरोपीं पळाले पीडित मुलीला औरंगाबाद मध्ये गेल्यावर तिला घाटी रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला .अजून ही मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केलेले नाही .दरम्यान विविध संघटना यावर जाब विचारात आहेत .वंचित चे […]

जेव्हा एखाद्या स्त्री वर बलात्कार होतो तेव्हा तिची जात किंवा धर्म कुठला आहे ,यावरून जर तिच्यावरिल अन्यायाचे मूल्यमापन ठरणार असेल, तर याचा अर्थ असा होतो की भारतीय समाज मन खुप “मागास” विचारांचा आहे… स्त्री ही मनुष्य आहे, ती कोणत्या कुळात जन्मलेली […]

चेंबूर लालडोंगर बलात्कार प्रकरण- आंदोलनाच्या रेट्यापेक्षा नराधमांना वाचवणारा ‘दबाव’ निश्चितच मोठा आहे! -दिवाकर शेजवळ जालन्यातील एका तरुणीवर चेंबूरच्या लाल डोंगर येथे चार नराधमांनी केलेल्या बलात्काराला महिना उलटला। पीडित तरुणीचा अखेर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला। या प्रकरणात मुंबईत […]

तब्बल तीन दशकानंतर मिळाला न्याय,बौद्धांची जात प्रमाणपत्राबाबतची कोंडी संपली!-दिवाकर शेजवळ मुंबई ,दि 28 ऑगस्ट: राज्यातील भाजप -शिवसेना महायुतीच्या सरकारने ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील ऑन लाईन अर्ज प्रणालीत बौद्ध समाजाला अपेक्षित सुधारणा नुकतीच केली आहे. त्यामुळे जातीच्या प्रमाणपत्राबाबत गेली तब्बल 30 वर्षे […]

आंबेडकरी चळवळ आणि अनुयायांना बदनाम करण्याचा हा कुटील डाव तर नाही? तामिळनाडू मध्ये डॉ.बाब्बासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तलवारीचे घाव घालून तोडफोड केल्यानंतर समाजकंटक फरार झाले होते. तेथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला शोधून म्हणे तुकडे तुकडे केले असून, आमच्या नादाला जो लागेल त्याचे असेच […]

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांध्यान गाडीला अपघात…. इंदापूर येथे पहाटे तीनची घटना घडलिय मात्र अपघातात आनंद शिंदे सुखरूप बचावले आहेत .RPI(A).इंदापूर च्या कार्यकर्ताकडुन मदतकार्य.

भाजपा देश कोठे नेत आहे? असहिष्णतेचा मुद्दा उपस्थित करुन भाजपने २०१५ साली चाचपणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीय जनता सजग आहे की गाढ झोपेत आहे याची खात्री करण्यासाठी भाजपप्रणीत संचटनांनी २०१५ ते २०१९ पर्यंत जे प्रयंग केलै त्यावरून कळून चुकते. अर्थातच […]

संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले ! -दिवाकर शेजवळ संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला […]