Current Affairs Archives - Page 34 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 34 of 68 - AMBEDKAREE.com

“सकल ओबीसी समाज” याचा पहिला वर्धापनदिन दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दादर “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय” येथे आयोजित करण्यात आला होता. ‘उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था” तसेच सामाजिक चळवळीत सामाजिक कार्यात तळमळीने कार्य करणाऱ्या ओबीसी संघटक तसेच समाज सेवकांना “ओबीसी मित्र पुरस्कार” देऊन […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाची गरज ओळखून खेड्यातील समाज बांधवाना शहराकडे चला हा संदेश दिला .पुढे कोकणातील महार समाजातील लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आले मुंबईत आलेल्या या अकुशल कामगारांना कुठे कपड्यांच्या गिरणीत तर मुंबईतील महानगर पालिकेच्या विविध खात्यात खालच्या दर्जा […]

आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह. पर्वती मंदिर सत्याग्रह अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, […]

राजकारण करून बेडूक उड्या मारत कोणत्याच पक्षाला अजून ही सत्ता स्थापन करण्याचे धाडस होत नाहीय .सेनेला ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळाले असे अजूनतरी रीतसर मानता येत नाहीय . सत्ता स्थापनेसाठी व बहुमतातचा आकडा पार करण्याचा कालावधी खूप कमी आहे त्यात […]

प्राचीन अस्तित्वाच्या पाऊलखुणा..! ********************************* -मिलिंद चिंचवलकर संपुर्ण जगात बुध्दाला लाईट अॉफ एशिया म्हणतात. भारत भूमीला जगात बुध्दाची भूमी, निसंशय बुध्द जगाचा प्रकाश आहे असेही म्हटले जाते. मात्र, काही कारणास्तव बौद्ध धम्माला भारतात ग्लानी आली आणि त्या संधीचा फायदा धर्म मार्तंडांनी व […]

जिंदाबाद…! जिंदाबाद लॉंगमार्च जिंदाबाद ssss ********************* ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com आज 11 नोव्हेंबर 2019 बरोबर 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1979 सालात याच दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळवण्यासाठी नागपूरच्या दिक्षाभूमीवरून हजारो भीमसैनिकांनी ‘ लॉंगमार्च’ द्वारे औरंगाबादकडे कूच केली […]

प्रा.अविनाश डोळस सर आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू पर्व . आंबेडकरी चळवळीत त्यांचे आदराचे स्थान गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांचा स्मृती जाग्या केल्या त्या सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे नेते महेश भारती यांनी. प्रा अविनाश डोळस सरांचे साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान अत्यंत […]

निवडणूक आयोगाचा धाक, दरारा निर्माण करणारे माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन काळाच्या पडद्याआड गेले। आणि सत्ताधारी असो की विरोधी पक्षांनाही घाम फोडणारा निवडणूक आयोगही इतिहासजमा झाला। आता त्या आयोगात उरलेत ते फक्त ‘ हुकुमाचे ताबेदार’।

नुसत्या असभ्य शब्दांच्या मांडणीने कोणी विद्रोही ठरत नाही: -डॉ विठ्ठल शिंदे ठाणे , दि 8 नोव्हेंबर ( प्रतिनिधी): नुसती असभ्य शब्दांची मांडणी केल्याने कोणी विद्रोही ठरत नाही, असे सुनावतानाच कवितेमधील एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी कविता विकृती निर्माण करू […]