तब्बल तीन दशकानंतर मिळाला न्याय,बौद्धांची जात प्रमाणपत्राबाबतची कोंडी संपली!-दिवाकर शेजवळ मुंबई ,दि 28 ऑगस्ट: राज्यातील भाजप -शिवसेना महायुतीच्या सरकारने ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील ऑन लाईन अर्ज प्रणालीत बौद्ध समाजाला अपेक्षित सुधारणा नुकतीच केली आहे. त्यामुळे जातीच्या प्रमाणपत्राबाबत गेली तब्बल 30 वर्षे […]
आंबेडकरी चळवळ आणि अनुयायांना बदनाम करण्याचा हा कुटील डाव तर नाही? तामिळनाडू मध्ये डॉ.बाब्बासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तलवारीचे घाव घालून तोडफोड केल्यानंतर समाजकंटक फरार झाले होते. तेथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला शोधून म्हणे तुकडे तुकडे केले असून, आमच्या नादाला जो लागेल त्याचे असेच […]
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांध्यान गाडीला अपघात…. इंदापूर येथे पहाटे तीनची घटना घडलिय मात्र अपघातात आनंद शिंदे सुखरूप बचावले आहेत .RPI(A).इंदापूर च्या कार्यकर्ताकडुन मदतकार्य.
चर्मकार समाजाच्या उद्याच्या मोर्चाला गणराज्य अधिष्ठानचा पाठिंबा संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला ‘ शिका , संघटित व्हा, […]
भाजपा देश कोठे नेत आहे? असहिष्णतेचा मुद्दा उपस्थित करुन भाजपने २०१५ साली चाचपणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीय जनता सजग आहे की गाढ झोपेत आहे याची खात्री करण्यासाठी भाजपप्रणीत संचटनांनी २०१५ ते २०१९ पर्यंत जे प्रयंग केलै त्यावरून कळून चुकते. अर्थातच […]
कोकणातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अर्धयू प्रमुख कार्यकर्ते आणि राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई चे माजी अध्यक्ष आयु र बा जाधव यांचे “भारताचे संविधान आणि प्रतिनिधी”या पुस्तकाचे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात रिपब्लिकन सेनेचे सारसेनानी आद आनंदराज आंबेडकर यांच्या […]
संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले ! -दिवाकर शेजवळ संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला […]
कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक बुधवार 21 ऑगस्ट 2019 संध्याकाळी 6 वाजता स्थळ : मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान. सहभाग: शिक्षणसंस्थाचे संचालक,प्राचार्य, प्राध्यापक आणि सरकारी बँकांतील मागासवर्गीय कर्मचारी संघटना, शासकीय मागारवर्गीय कर्मचारी संघटना अध्यक्ष: मान.भीमरावजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध […]
जेष्ठ पत्रकार ,संपादक मा.गुणाजी काजीर्डेकर आता वेब मीडियावर..! www.ambedkaree.com चे संपादकीय सल्लागार आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार आणि संपादक मा.गुणाजी काजीर्डेकर यांचे नाव आदराने घेतले जाते . गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून ते पत्रकारिता करत आहेत. आंबेडकरी चळवळी मधला दलित पँथर चा […]

