कल्याण शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या संजय शिरतुरेंची गरुड भरारी. नौकरीत असतांना वैयक्तिक official टुर्सचा स्वतःचा अनुभव संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पूर्वोत्तरी राज्य, आणि थाईलँड, श्रीलंका, भूतान, सिंगापोर, मलेशिया, द.कोरिया, चायना, हॉंगकॉंग, जपान, दुबई, जर्मनी, घाना, युगांडा, कॅनडा, […]
लक्ष्मण माने यांनी शेवटी आपला उपरेपणा दाखवलाच. हे “उपरे ” जे आंबेडकरी चळवळीत कधी रुजलेच नाहीत ते प्रकाश आंबेडकरांना चळवळीबाहेर काढणार अशी कोल्हेकुई करीत आहे ह्या पेक्षा हास्यास्पद काही असूच शकत नाही. विकाऊ माध्यमं जोरशोर मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या ह्या सुपारीबाज एजंटचे […]
केंद्रीय गृहमंत्र्याची सभा उधळणारे पँथर्स!-दिवाकर शेजवळ राज्याचे नवे सामाजिक न्याय राज्य मंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांचा उद्याचा वाढ दिवस हा त्यांचे चाहते आणि रिपाइं कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित करणारा असेल। कारण मंत्रीपदावर विराजमान झाल्यानन्तर लगेचच आलेला त्यांचा हा पहिलाच […]
सबंध आयुष्यभर फुले, शाहु, आंबेडकर यांचे विचार कृतीत आणुन आपण ”LIFE SHOULD BE GREAT RATHER THAN LONG” हे बाबासाहेबांनी म्हणाल्या प्रमाणे स्वाभिमानाने जगलात…. धम्माचा मार्ग मानव कल्याणांचा आहे, हे सुर्यप्रकाशा एवढे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. खरच काका आम्हाला सार्थ अभिमान […]
एकच साहेब बाबासाहेब- उपाध्यांप्रमाणे आचरण हवे-गुणाजी काजीर्डेकर मनोगत-अत्यंत महत्प्रयासाने चालविलेल्या आणि टिकवून ठेवलेल्या संपादक दिनकर कारभारी सोनकांबळे यांच्या “दैनिक विश्वपथ” या दैनिकात काम करीत आहे. दैनिकाबाबत चळवळीतील कार्यकर्ते उत्सुकतेपोटी विचारत असतात. आमच्या दैनिकाचे कार्यालय निदान सोशल मिडियावर तरी पाहता यावे म्हणून […]
आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत. जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे महिला धम्म प्रशिक्षण शिबीरासह, देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन.. सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत उपासिका महिला धम्म प्रशिक्षण शिबीर मुटाट, कासार्डे व चेंदवण येथे ३१ मे २०१९ ते ९ […]
BOOKS REVIEW : HUMAN RIGHTS & INDIAN CONSTRUCTION : DR B. R. AMBEDKAR’S ENDURING LEGACIES HUMAN RIGHTS & INDIAN CONSTRUCTION : DR B R AMBEDKAR’S ENDURING LEGACIES.- Author Dr S S Dhaktode Foreword by JUSTICE P B SAWANT (Some part ) […]
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेच्या चळवळीमध्ये महाड सत्याग्रहाचे महान स्थान आहे अन मानवतेच्या लढ्यातील तो एक ऐतिहासिक क्षण होता . त्या चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांना पिण्यास देण्याचा ठराव महाड नगर पालिकेत मांडणारे सामाजिक चळवळी चे अर्धयू रावबहादूर एस के […]
देशातील बहुसंख्याक हिंदू हे धार्मिक वृत्तीचे आहेत; ते सारेच काही धर्मांध वा परधर्मद्वेष्ट्ये नाहीत. त्यांच्यातील सहिष्णुता लोप पावलेली नाही, असे सांगतानाच धार्मिक हिंदू आणि उन्मादी धर्माध यांच्यात लोकशाहीवाद्यांनी फरक केला पाहिजे, असा सल्ला प्रख्यात दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी येथे दिला. […]

