अस्मिता एक आर्थिक चळवळ…..ही संस्था कोणताही गवगवा न करता अविरतपणे काम करतेय…..! बहुजन समाजातील तरुण उद्योग व्यवसायात यावेत त्यांनी आपली अर्थव्यवस्था निर्माण करावी आणि विविध उद्योग निर्मितीच्या संकल्पनाना योग्य पर्याय निर्माण व्हावा म्हणून काम करत आहे. याची सुरुवात स्वतः पासून करणारे […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे महिला धम्म प्रशिक्षणासह, देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत उपासिका महिला धम्म प्रशिक्षण शिबीर मुटाट, कासार्डे व चेंदवण येथे ३१ मे २०१९ ते ९ जून […]

शाहीर शंतनू..… तुझा आवाज , अजून पोहचत आहे …..सर्वदूर, जिथे हतबल जीव, अन्यायाने भयभीत झालेत, त्यांना नव्याने देत जाईल, तुझ ते शाहिरी गीत…!, तू आवाज होऊन, लढत राहिलास, शोषित-पीडितांच, दुःख जगासमोर , मांडत राहिलास…! तुझा विद्रोह … अनादी काळाच्या व्यवस्थेला , […]

बौद्ध समाजाची वाताहत भाग :1 इतकी मोठी आत्म वंचना कोणती असू शकेल? -दिवाकर शेजवळ ** लोकसभा निवडणूक आणि आणि बौद्ध समाजाची राजकीय वाताहत यावर माझे ‘चिंतन’ रविवारपासून…. असे काल इथे मी जाहीर केले। त्यांनतर आंबेडकरी समाज बेदखल आणि किंमतशून्य झालेला नाही, […]

जेष्ठ पत्रकार आणि दै.बहुजन लोकनायक या दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक मा दिवाकर शेजवळ सध्या सोशल मीडियावर बौद्धांची राजकीय वाताहात या विषयावर लेखमालिका लिहीत आहेत त्यांच्या या लेखमालेत भाग चौथा यात त्यांनी नोंदवलेले मत त्यांच्या शब्दात….! बौद्धांची राजकीय वाताहत भाग:4 आठवले आणि […]

अभिनंदनीय आणि अभिमानास्पद कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे गावातील तरुणीचा जर्मनीत प्रवास आणि तिने सादर केले जर्मन भाषेत प्रेसेंटशन. मुंबई विद्यापीठात एम ए जर्मन भाषेत करणारी कुमारी तेजस्विता शिवराम जाधव या मुंबई विद्यापीठातुन जर्मन भाषेमध्ये एम. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्याचबरोबर मुंबई […]

नरेंद्र मोदीनी बसविले मराठा नेत्याला पाचव्या लाईनीत….प्रकाश आंबेडकर करीत होते वंचितांना न्याय देण्याची तयारी….! राजेश खडके सकल मराठी समाज स्वराज्य म्हणजे मराठी माणसाचा स्वाभिमान आणि अभिमान…आणि पेशवाई म्हणजे मराठी माणसाचा अपमान व लाचारी असे समीकरण पेशवाईत होते.मात्र अशा पेशवाईला तडा देण्याचे […]

डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी […]

डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते. डाॅ_पायल_तडवी, अत्यंत मेहनतीने शिकलेली, गंभीर व्यक्तीमत्व असलेली, एमडी, गायनॅकाॅलाॅजी च्या दुसरया वर्षाची, नायर हाॅस्पिटलची निवासी डाॅक्टर. त्यांचे पती सलमानही डाॅक्टर. घर जळगावचे. सकाळच्या गायनॅकच्या दोन आॅपरेशन ड्यूटीज करुन आपल्या होस्टेल रूममध्ये गेली, ती जीवनाला कंटाळून आयुष्याचा […]

मुंबईच्या नायर रूग्णालयात रॅगिंगचा बळी; जळगावच्या तरूणीने गळफास घेत केली आत्महत्या, आत्महतेच्या निषेधार्थ तडवी डॉक्टर असोशिएशन आणि विविध संघटनांच्या वतीने आंदोलन तरूणीला मागासवर्गीय आरक्षित जागेवरून प्रवेश मिळाला म्हणून जातीवाचक टोमणे मारायचे यावल-रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत […]