वंचित बहुजन आघाडीचा झेंडा काय सांगतोय ? -आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला नोंदणीकृत पक्ष म्हणून मार्च 2019 मध्ये मान्यता मिळाल्यावर वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे पक्षाचा झेंडाही नुकताच स्वीकारला आहे, जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीचं, ध्येय-धोरणांचं आणि […]
News
. प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती घडू द्या . युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. तर, २५ डिसेंबर १९२७ रोजी विषमता, जातीयता, निर्दयता, […]
कोकणातील गाडगेबाबा ,गावागावात जाऊन त्यांच्यात प्रबोधन करून समाजाला व्यसन आणि अंधश्रद्धा याच्या पासून परावृत्त करणे,लग्नात कोणताही बडेजाव ना करणे ,समाजातील रूढी परंपरा यांचा शास्त्रीय भाषेत मगोवा घेणे ….! जातीयता ,धर्मांधता यावर प्रहार करत खऱ्या माणुसकी धर्माची माहीती देणे . कोकणातील कुणबी […]
महाराष्ट्रात नवा इतिहास घडेल सोलापूर येथील आंबेडकरी जनता एकटवली…!बसपा ची उमेदवारी मागे काँग्रेस घामाघूम.…… सोलापूर लोकसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीने आपला उमेदवार मागे घेतला असून वंचित बहुजनांचे नेते अड प्रकाश आंबेडकर यांना जाहीर पाठींबा दिला स्थानिक नेतृत्वाखाली केलेली मागणी अखेर […]
बीएसपीचा दोगलेपणा उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पक्ष व समाजवादी पक्ष अर्थात बीएसपी आणि सपाची युती झाली आहे. या युती मध्ये कॉंग्रेस पक्ष सामिल नाही. तरी सुध्दा अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी,राहुल गांधी यांना बीएसपीने जाहीर […]
आंबेडकरी चळवळ आणि त्यातून निर्माण झालेले नेते ……! माननीय प्रा.कवाडे सर याना , सविनय जयभीम सर आपले निस्सिम आंबेडकर अनुयायीत्व आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या नावासाठी लाखोंचा लॉंग मार्च काढणारे एक जगमान्य नेतृत्व. ज्याच्या केवळ सभा म्हणजे […]
मावळलोकसभा क्षेत्रातल्या बौद्धांनी आणि वंचित घटकांनी आपला नेता म्हणून मा.राजारामपाटील यांनाच निवडून द्यावं !!! होय त्याच कारण ही तितकंच योग्य आणि तर्कसंगत आहे. मागच्याच आठवड्यात म्हणजेच 21 आणि 22 मार्च 1920 ला, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भरवलेल्या माणगाव परिषदेला नव्वदी पूर्ण होऊन […]
आर पी आय चे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अड गौतम भालेराव याचे निधन-परभणी जिल्ह्यातील एक लढावू व्यक्तमत्व काळाच्या पडद्याआड भावपुर्ण अदरांजली रिपाईचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अॅड. गौतम भालेराव यांचं नुकतच हृदयविकाराच्या झटक्याने गंगाखेड येथे निधन झाले. मृत्यू समयी ते ६२ वर्षाचे होते. […]
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता ? आणि इतर काही….. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या […]
सोलापूर येथे ऐतिहासिक गर्दी …… वंचित बहुजन आघाडीचे नेते अड प्रकाश आंबेडकर आज आपल्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास जात आहेत त्यांचे ढोल तासे तसेच विविध वाद्य आणि मोठा जनसागर लोटला आहे . एखाद्या उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना […]

