आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत. जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी […]

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे महिला धम्म प्रशिक्षण शिबीरासह, देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन.. सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत उपासिका महिला धम्म प्रशिक्षण शिबीर मुटाट, कासार्डे व चेंदवण येथे ३१ मे २०१९ ते ९ […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेच्या चळवळीमध्ये महाड सत्याग्रहाचे महान स्थान आहे अन मानवतेच्या लढ्यातील तो एक ऐतिहासिक क्षण होता . त्या चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांना पिण्यास देण्याचा ठराव महाड नगर पालिकेत मांडणारे सामाजिक चळवळी चे अर्धयू रावबहादूर एस के […]

देशातील बहुसंख्याक हिंदू हे धार्मिक वृत्तीचे आहेत; ते सारेच काही धर्मांध वा परधर्मद्वेष्ट्ये नाहीत. त्यांच्यातील सहिष्णुता लोप पावलेली नाही, असे सांगतानाच धार्मिक हिंदू आणि उन्मादी धर्माध यांच्यात लोकशाहीवाद्यांनी फरक केला पाहिजे, असा सल्ला प्रख्यात दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी येथे दिला. […]

Mमाणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मुकनायक”चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले. माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सण उत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला […]

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पत्रकार,संपादक मा गुणाजी काजीर्डेकर यांनी मोठ्या मनाने www.ambedkaree.com च्या वरिष्ठ सल्लागार संपादक म्हणून पदाचा स्वीकार केला. आता त्यांचे विशेष लेख www.ambedkaree.com च्या वाचकांसाठी उपलब्द करीत आहोत !,नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर नवनियुक्त खासदार यांनी वरीष्ठ सभागृहात ज्या गोपनीयतेच्या […]

Leila ही नेटफलिक्सवर नुकतीच आलेली 6 एपिसोड्सची सिरीज आहे. या वेब सिरीज बद्दल नेटकरी भरपूर बोलत वा लिहीत आहेत …..विशेषतः धर्मांधता… जातीयवाद गरीब श्रीमंत आदी यावर पुरोगामी अन आंबेडकरी चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते… लेखक,पत्रकार आदी लोक भरपूर लिहीत आहेत …त्यातीलच आघाडीच्या पत्रकार […]

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कलांची उत्तम जान होती. बाबासाहेब…..! ते वयाच्या बारा – तेराव्या वर्षी उत्तम तबला वाजवत. स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत. एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून …..मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक सुबोध मधुकर जाधव या तरुणाची व्यवसाय करण्याची धडपड … आपला मुलगा काहीतरी करू इच्छित आहे तयाला सहकार्य करून आपल्या सरकारी नोकरीतून त्याला पूर्णपणे […]