Current Affairs Archives - Page 67 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 67 of 68 - AMBEDKAREE.com

औरंगागाबादची  ओळख —नागसेन  फेस्टीवल उद्यापासून सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक […]

डाॅ गंगाधर पानतावणे जन्म : २८ जून, १९३७ नागपुर ,विदर्भ महाराष्ट डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली पहिले मराठी साहित्यिक.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत होते. […]

डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा ज्येष्ठ साहित्यिक अस्मितादर्शचे संपादक पद्मश्री डाॅ. गंगाधर विठोबा पानतावणे यांचे पहाटे ३ वाजता एमआयटी हाॅस्पीटलमध्ये निधन झाले ते ८३ वर्षांचे होते. आंबेडकरी साहित्यातील एक झंझावात काळाच्या पडद्या आड….   […]

ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जगभरात पोहचवले त्याच  महामानवांच्या पुतळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड  मध्ये जिजामाता उद्यानात असलेला महामानव डाॅ…बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्री समाज कंटकांनी विटंबना केली. सदर घटनैचा जाहिर निषेध खेड अर्थात कोकणात जातीवाद जरी असला तरी त्याचे असे रुप आतापर्यंत […]

आज दि. 26मार्च 2018 कोरेगाव  भीमा येथिल दंगलीला जबाबदार असणार्‍या संभाजी भिडे यांच्या अटकेकरीता तसेच राज्यात वाढता दलित अत्याचार व शिक्षणातिल भ्रष्टाचार विरुध्द एल्गार मौर्चाचे आयोजन भारिप बहुजन महासंघाचे राष्टिय अध्यक्ष आद.प्रकाश आंबेडकर यांनी व विविध सामाजिक व राजकिय संघटनांवतीन आयोजित […]

लढा …अस्तित्वाच्या अस्मितेचा….! आज जवळजवळ चार महिने पुर्ण होत आलेत. तपासाची कामे ही पुर्ण झालीत त्यात ज्याच्यावर आरोप आहेत ते मनोहर कुलकर्णी अर्थात भिडे अजुन ही मोकाट आहेत त्याला हात लावावयाची ताकद सरकारची नाहिय.सरकार पुर्णपणे हतबल झालेय. जेव्हा राजा हतबल असतो […]

अमेरिका स्थित दिलीप म्हस्के यांच्या नितांत प्रयत्नाने युनाइटेड नेशन्स च्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार होती. परंतु मोदी सरकारने युनाइटेड नेशन्स च्या ऑफिस मध्ये हा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास कळविले व युनाइटेड […]

2

चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, […]