आंबेडकरी तरुण म्हणत आहेत…., आरक्षण बंद झालेच पाहिजे ? पण…., SC ,ST,OBC,EBC,SBC वाल्याना कळेल की आरक्षण काय आहे आणि का आहे? आरक्षण ची सुरुवात ही जाती पासून होते मग जात ही आधी संपवली पाहिजे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचे मुळ काय हे शोधत […]
Current Affairs
अनुसुचित जाती जमती अत्याचार प्रतिबंध कायदा (अॅट्राॅसीटी अॅक्ट) करीता भारत बंद…. देश भरातील सर्वसामान्य जनता आता विविध प्रश्नाने त्रस्त आहे. अॅट्राॅसिटी अॅक्ट च्या कायद्यात मुलभुत बदल करुन सरकारने त्यात आणखीनच भर घातलीय. या देशातील आदिवासी,दलित यांच्या सामाजिक सुरक्षेचा घटनात्मक अधिकार सरकारने […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी शिवनेरी वर माता जिजाईंच्या उदरातून जन्म घेतला पण बुद्धांच्या कुशीतच खेळले आहेत, त्याचे पुरावेच आम्ही उपलब्द करून घेतले आहेत शिवनेरी किल्ल्यावरील बौद्ध लेणी, नुकत्याच शिवनेरी किल्यावरील बौध्द लेणी च्या संशोधनासाठी मौहिम काढण्यात आली. त्याचे आयोजन रविंद्र सावंत,अनिल […]
“काल जातीयवादी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडच्या आंबेडकरवादी मिशन ची लाईट कट केली.” हजारो अधिकारी ज्या मिशन मधून घडतात, जिथे सर्व बहुजनांची लेकरं ,गरिबांची लेकरं अधिकारी होण्याची जिद्ध ठेवून अहोरात्र अभ्यास करतात.शासनकर्ती होण्यासाठी समाजाच ऋण फेडण्यासाठी आदरणीय दीपक कदम सरांच्या मार्गदर्शन नुसार अभ्यास […]
नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे. मुंबईतील आजुबाजुचा सात बेटांचा परिसर हा बुध्दभुमीच आहे व त्याच्या पाऊल खुणा मुंबईच्या अंगाखाद्यावर रत्नांकित दागिण्यासारखा उठुन दिसणारा इतिहास…! बोरिवलीच्या कान्हेरी गुन्फा,अंधेरीच्या महाकाली गुन्फा,नालासोपार्यातील ऐतिहासिक स्तृप,घारापुरी आदि लेण्या,आदि […]
दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया अर्थात भारतीय बौध्दमहासभा यांचे कार्याध्यक्ष आद भिमराव य आंबेडकर च्या अध्यक्षतेखाली प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीचा सोहळा आज संध्याकाळी ९.३० वा. चैत्यभुमीसमोरील कमलांकीत अशोक स्तंभाखाली संपन्न झाला . बुध्दिस्ट इंडिया टीव्ही अन इतर सामाजिक संस्थामार्फत या सोहळ्याचे […]
औरंगागाबादची ओळख —नागसेन फेस्टीवल उद्यापासून सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक […]
डाॅ गंगाधर पानतावणे जन्म : २८ जून, १९३७ नागपुर ,विदर्भ महाराष्ट डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली पहिले मराठी साहित्यिक.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत होते. […]
डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा ज्येष्ठ साहित्यिक अस्मितादर्शचे संपादक पद्मश्री डाॅ. गंगाधर विठोबा पानतावणे यांचे पहाटे ३ वाजता एमआयटी हाॅस्पीटलमध्ये निधन झाले ते ८३ वर्षांचे होते. आंबेडकरी साहित्यातील एक झंझावात काळाच्या पडद्या आड…. […]

