लढवय्या लोकांनी पाय का धरावे….! महामानवांचा आदर्श आपल्या रगारगात भरलाय.आम्ही आमचा वैचारिक बाप म्हणुन महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो. त्यांच्या संघर्ष गाथाचे परायण ठता बसता करत असतो. जगलो तरी भीम वचनाने अन मेलो तरी भीम वचनाने …! कित्येक अस्थिर मनांना […]

स्थळ नाशिकरोड पोलीस स्टेशन दादाहो माय माऊल्याहोकाल माझ्यावर रात्री 12:10 मिनीटांनी प्राणघातक हल्ला झाला. नंबरप्लेट नसलेल्या तीन गाड्या पाठलाग करत होत्या. पैकी एका पांढरया व्हॅन वजा गाडीने मागून धडक काय होतय हे कळायच्या आत पून्हा जोरदार धडक बसली. मुंबई आग्रा महामार्गावर […]

2

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने […]

भिडे गुरुजींच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या गेट जवळ आत्मदहनाचा प्रयत्न रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश पवार पोलीसांच्या ताब्यात मुंबई : संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या गणेश पवार नावाच्या कार्यकर्त्याने आज दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ अंगावर राॅकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न […]

सुषमाताई अंधारे यांच्यावर  भ्याड हल्ला…….!          काल इंदौर ची सभा आटपुन सुषमाताई व योगेश दादा लोखंडे आणि सहकारी रात्री उशीरा घरी परतत असताना अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करु लागली. योगेश दादा ने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला परंतु […]

1

हळदी समारंभ नाकारून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन…! समाजात वाढती व्यसनाधिनता,अंधश्रध्दा ,अनिती यावर जनजागृती होणे गरजेचे आहे .मंगलपरिणयाच्या पुर्व संध्येला होणारा कार्यक्रम म्हणजे हळदी संमारंभ .या संमारंभात येणारे नातेवाईक व या आनंदाच्या मंगलमय सोहळ्यात खास पाहुणचार असतो तो मद्याचा…. खरे तर आयुष्याची मंगलमय […]

मरण स्वस्त होत आहे..कोकणातील दुरावस्था….आमदार-खासदार यांचे दुर्लक्ष मुक्काम पोष्ट हर्दखळे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी. कोकणात सह्याद्रिच्या डोंगररांगामध्ये निसर्गाची उधळण पहायला मिळतै.कोकणातील उंच सह्याद्रिची रांगेत अन विशाळगडाच्या पश्चिम कड्यापासुन काही अंतरावरच उंच नावा डोंगराच्या कुशीत वसलेला हा गाव कायमच विकासापासुन थोड्या अधिक […]