Current Affairs Archives - Page 60 of 68 - AMBEDKAREE.com Current Affairs Archives - Page 60 of 68 - AMBEDKAREE.com

महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बौद्ध लेणी घाणीच्या साम्राज्यात दापोली तालुक्यातील दापोली दाभोळ मार्गावर पाच किमी. वर नानटे गावाजवळ डावीकडे पन्हाळेकाजीचा फाटा फुटतो. या ठिकाणी एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात.कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये एकूण इंग्रजी एस आकाराच्या नागमोडी वळणाचे नदीचे पात्र असून […]

महाराष्ट्रात वाशीम जिल्हातील  मालेगाव कलबेश्वर गावात जातीयता अजुनही भयंकर मेलात तरी बेहत्तर पण पाणी मिळणार नाही !. मागासवर्गीय बाबुराव ताजने याने स्वाभिमानाने खोदली विहिर गावातील उच्च जातींतील व्यतीने मागासवर्गीय बाबूराव ताजने याच्या पत्नीला पाणी देण्यास मज्जाव केला “आमच्या जनावरांना पाणी लागते […]

“आमचा फक्त वापर केलाय”…..! इथल्या प्रस्थापित राजकीय पक्ष्यांची भटक्या विमुक्त जमाती,वंजारी,धनगर, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती अडीच फक्त वापर धर्मनिरपेक्ष वादी राजकीय पक्ष,संघटना यांनी केलाय असा दृढ विश्वास वाटतो आहे त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यात आल्या नाहीत. या समाजातील तरुणांमध्ये आम्ही “सोशल फोर्स” म्हणून […]

1

क्रांती भूमी महाड येथे भारिप उभारणीकरिता होणार सभा   महाड तालुक्यातील आणि शहरातील सर्व बंधु आणि भगिनींना विनम्र आहवान करण्यात आले आहे की, सध्याची समाजिक, राजकीय आणि शैक्षणिक परिस्थीती लक्षात घेता आपण सर्वांनी एकञ येण्याची काळाजी गरज आहे आणि त्याकरीता डाॅ. […]

आदिवासी वारली  कलेला जगमान्यता देणारा कलावंत काळाच्या पडद्याआड……….! po आदिवासी समाजात लग्नसमारंभात सुंदरश्या वारली चित्रांची पर्वणी असते वारली समाजातील फक्त विवाहित महिलांना ती लग्न समारंभांमध्ये सुंदर अशी वारली चित्रे काढण्याची परवानगी होती. वयाच्या १३ व्या वर्षी एक तरुण चित्रकाराने ही परंपरा […]

  भंडारा गोंदियातील बहुजन, आदिवासी, दलित, बौद्ध, मुस्लिम, मराठा, धनगर यांनी कंबर कसली आहे   लटारी मडावी या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्यासाठी भंडारा गोंदियातील बहुजन, आदिवासी, दलित, बौद्ध, मुस्लिम, मराठा, धनगर यांनी कंबर कसली आहे. पहिल्यांदा राजकीय चळवळीची […]

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व डायमंड मित्र मंडळ लासलगाव आयोजित दुसरी जल शाहिरी परिषद राष्ट्रीय महाकवी लोकशाहीर,लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १४ व्या स्मृतिदिन *लोकशाहीर दिना निमित्त* *लासलगाव* येथे *दि १६/५/२०१८ रोजी सायं ६:१५ वाजता* दुसरी *जल शाहीरी परिषद* खालील संस्था […]

आवाज इंडिया टी व्ही ने केली भांडाफोड ….! नागपूर मध्ये झाली मागासवर्गीय तरुणाची जबर हत्या आवाज इंडिया टी व्ही ने केली भांडाफोड