अभिवादन……. लोकशाहीर यांना…..!

खरी गुरू शिष्य परंपरा अण्णाभाऊ साठेंनी सुरू केली आहे….जीवनाच्या अंतिम क्षणी शाहिरीतून जे काव्य रचले होते ते खूप महत्त्वाचे आहे, अण्णाभाऊ म्हणतात-
“जग बदल घालुनि घाव । सांगून गेले मज भीमराव !!”
या ओळीतून त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानले.
व “फकीरा” ही कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करून आपले सांस्कृतिक नाते घट्ट व स्पष्ट केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम..!

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

ती आणि तिने जिंकले-शिकवले

शनी ऑगस्ट 4 , 2018
Tweet it Pin it Email   ती आली ,तिने सांगितले आणि तिने जिंकले- आज अमरावती येथे बाळासाहेब आंबेडकर यांची संवाद याञा कार्यक्रम पार पडला पन या कार्यक्रमा मध्ये जि घटना घडली ति एकदम मनाला भिडुन गेली कार्यक्रमाचे सुञ संचालन सुरु असतांना. […]

YOU MAY LIKE ..