कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक.

कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक

बुधवार 21 ऑगस्ट 2019 संध्याकाळी 6 वाजता

स्थळ

: मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान.
सहभाग: शिक्षणसंस्थाचे संचालक,प्राचार्य, प्राध्यापक आणि सरकारी बँकांतील मागासवर्गीय कर्मचारी संघटना, शासकीय मागारवर्गीय कर्मचारी संघटना

अध्यक्ष:

मान.भीमरावजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा

विशेष उपस्थिती:

■ मान प्रा एस व्ही जाधव, शेकाप नेते
■ मान प्राचार्य डॉ टी ए शिवारे
अध्यक्ष: नॉन ग्रॅंटेड कॉलेजेस प्रिंन्सीपोल्स असोसिएशन
■ मान भदंत शांतिरत्न
अध्यक्ष: भिख्खू संघ मुंबई प्रदेश

निमंत्रक:

■ प्रा डॉ जी के डोंगरगावकर
अध्यक्ष, गणराज्य अधिष्ठान
■ एस के भंडारे
केंद्रीय सरचिटणीस
ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास एम्प्लॉईज फेडरेशन (आयबीसेफ)
■ दिवाकर शेजवळ
सरचिटणीस
गणराज्य अधिष्ठान
■ शरद कांबळे
उप सरचिटणीस,
युनायटेड फोरम ऑफ एस सी/ एस टी बँक एम्प्लॉईज असोसिएशन

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; 'ईडी' ने दिल्लीतील आंदोलन झाकले !

शनी ऑगस्ट 24 , 2019
Tweet it Pin it Email संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले ! -दिवाकर शेजवळ संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण […]

YOU MAY LIKE ..