वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन. सावध ऐका पुढील हाका… सोलापूर की गूंज दिल्ली तक ! अंगात लाल शर्ट… डोक्याला पिवळा फेटा… हातात काठी ! आजचं हे रूप होतं बहुजनांच्या राजाचं !! […]

आठवणीतले अटलबिहारी….बालपणापासून संघभक्त असणारे अटलबिहारी वाजपेयी संघाला आपला आत्मा मानायचे. आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी “बुद्ध पौर्णिमेच्या” दिवशी घेतलेली “पोखरण अणू चाचणी” ,”कारगिल युद्ध” आणि खासकरून “घटना-समीक्षा”असे अनेक पराक्रम केले होते. मात्र सरकारला पुढे करून अत्यंत चलाखीने संविधान बदलण्याच्या संघीय कारस्थानाला […]

ज वि पवार .…….! आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी तेजस्वी अन स्फूर्तीदायी व्यक्तिमत्व….! माझ्या शालेय अभ्यासक्रमात दहावीच्या मराठी पुस्तकात तील ती कविता- तू झालास मुकसमाजाचा नायक.…….! कधी स्वप्नातही त्या वेळी वाटले नव्हते की या कवितेच्या कवींना मी भेटेन ….! ज्या दिवशी ही कविता […]

‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’      -डॉ.आंबेडकर आणि मी : -दिशा पिंकी शेख जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या […]

1

अश्विनी पवार….! यशस्वी उद्योजिका, एका सर्वसामान्य कुढुंबात राहुन आपल्या महत्वकांशेमुळे सतत प्रामाणिक पणे कष्ट करून यशस्वी होण्याची जिद्द मनात ठेवली की यश आपोआप मिळते हे सिध्द केले आहे अश्विनी पवार ताईंनी. त्यानी Gryfine Media नावाचा क्रिऐटिव्ह स्टुडियो मुंबईतील लोअर परेल या […]