Top News Archives - Page 3 of 6 - AMBEDKAREE.com Top News Archives - Page 3 of 6 - AMBEDKAREE.com

अभिनंदनीय आणि अभिमानास्पद कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे गावातील तरुणीचा जर्मनीत प्रवास आणि तिने सादर केले जर्मन भाषेत प्रेसेंटशन. मुंबई विद्यापीठात एम ए जर्मन भाषेत करणारी कुमारी तेजस्विता शिवराम जाधव या मुंबई विद्यापीठातुन जर्मन भाषेमध्ये एम. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्याचबरोबर मुंबई […]

डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी […]

डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते. डाॅ_पायल_तडवी, अत्यंत मेहनतीने शिकलेली, गंभीर व्यक्तीमत्व असलेली, एमडी, गायनॅकाॅलाॅजी च्या दुसरया वर्षाची, नायर हाॅस्पिटलची निवासी डाॅक्टर. त्यांचे पती सलमानही डाॅक्टर. घर जळगावचे. सकाळच्या गायनॅकच्या दोन आॅपरेशन ड्यूटीज करुन आपल्या होस्टेल रूममध्ये गेली, ती जीवनाला कंटाळून आयुष्याचा […]

साम दाम दंड भेद या नीतीचा पुरेपूर वापर होऊन एक गैरमुस्लिम तालिबानी राष्ट्राचा उदय झालाय. गोबेल्स नीती यशस्वी झाली. महाराष्ट्रापुरते बघावयास गेलयास या निवडणुकीने काँग्रेस नेत्यांच्या गर्वाचा फुगा फोडला आणी बहुजनांची, वंचितांची, मुस्लिमांची ताकद खऱ्या अर्थने दिसून आली आहे .बाळासाहेब आंबेडकर […]

नुकत्याच स्टार प्रवाह या tv वाहिनीवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मालिका प्रसारित होत आहे त्यामालिकेत दाखवलेल्या माहिती संदर्भात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामानवाची गौरव गाथा ही मालिका स्टार प्रवाहावरुन प्रक्षेपित होणार असे समजतात सर्वांनाचं उत्कंठा लागली होती, अपेक्षाही वाढल्या होत्या. […]

या जगातील सर्व दुःख दूर करण्यासाठी किंवा ते संपूर्ण नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी विविध मार्गाचा अवलंब करुन पाहिला यासाठी महत्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग करुन आपल्या राज्यांतील दुःख, त्याग, व गरीबी का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या […]

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात येणारा ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘यंग पॉलिटीशीयन’ कॅटगीरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांना […]

भाजपा शिवसेना हे डाकूंचे सरकार..! – अड बाळासाहेब आंबेडकर विरार ( प्रतिनिधी ) :- वंचितांची सत्ता येऊन घराणेशाही मिटली पाहिजे, घराणेशाही आहे तोपर्यंत लोकशाही वाढू शकत नाही, लोकशाहीचे कुटुंबीकरण झाले आहे म्हणून घराणेशाही संपविणे आणि लोकशाही वाचविणे ही आपली जबाबदारी राहिली […]

सोलापूर लोकसभा मतदार संघात आज झालेल्या अड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार सभा लाखोंच्या गर्दीवर गाजली….! P सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी ही घणाघाती भाषणात अड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृखली आपण आपली लढाई लढूया असे आव्हान केले. प्रचारादरम्यान प्रमुख नेत्यांची भाषणे झाली […]

संघर्ष मानवी मूलभूत हक्काचा..……! युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांचा चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. महाड चवदार तळे सत्याग्रह हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो […]