News Archives - Page 62 of 76 - AMBEDKAREE.com News Archives - Page 62 of 76 - AMBEDKAREE.com

माझे अज्ञान दूर होईल का ?  – सागर तायडे जगात ज्यांनी मानव जाती साठी ऐतिहासिक कार्य केले.त्यांना एक तर महापुरुष महामानव,संत,महंत,महाराज,राजे महाराजे,सम्राट असा अनेक नांवाने ओळखल्या जाते.त्यांचा जन्म,आई,वडील, त्यांची जन्मभूमी कर्मभूमी,शिक्षण आणि मूत्यू याची नोंद असते.यासर्वाची माहिती मानव कल्याण करणाऱ्या माणसा […]

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची आई बेपत्ता..!, तपास सुरू….!   सातरास्ता न म जोशी मार्ग ,धोबिघाट ,महालक्ष्मी, चिंचपोकळी, डिलाई रोड आणि भायखळा विभागातील आंबेडकरी चळवळीतील  क्रियाशील कार्यकर्ते आणि हर्दखळे बौद्धजन संघाचे संस्थापक सल्लागार मा. संदीप ना जाधव यांच्या मातोश्री  श्रीमती वनिता नारायण जाधव […]

  धम्मचक्र प्रवर्तन दिनी – सर्वात मोठी ग्रन्थ विक्री.. 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस अशोका विजयादशमीचा होता. तेव्हापासून अशोका विजयादशमीच्या दिवशी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून […]

धम्मचक्र प्रवर्तन दिन – जगातले सर्वात मोठ्या संख्येने झालेले धम्म परिवर्तन…..! धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख […]

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली संयुक्त सभा सुरू ……Live साठी खलील लिंक वर click करा   https://m.facebook.com/story.php?story_fbid=2107661265944938&id=567140206972030

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन. सावध ऐका पुढील हाका… सोलापूर की गूंज दिल्ली तक ! अंगात लाल शर्ट… डोक्याला पिवळा फेटा… हातात काठी ! आजचं हे रूप होतं बहुजनांच्या राजाचं !! […]

सत्तापटा मधले सोनिया गांधी ,काँग्रेस आणि शरद पवार यांचे दुतोंडी राजकारण आणि इथला बहुजन समाज.   महाराष्ट्राचे राजकारण आणि कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाला विरोध करणारे शरद_पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चालते पण एमआयएम चालत नाही. शरद_पवारांना महाराष्ट्रात – […]

  कॉंग्रेसला वगळून केलेली वंचितांची महा आघाडीच देशाला वाचवू शकेल   भाजप येईल , भाजप येईल…म्हणे एमआयएम आणि मनसे नको ….अरे जाती जातीत , धर्मा-धर्मात , प्रान्ता-प्रांतात तुम्ही आगी लावायच्या आणि त्या विझवायला दलित-मुसलमानांची ढाल करायची ? भाजप आणि तुमच्या नीतीत […]