EDITORIAL Archives - Page 13 of 38 - AMBEDKAREE.com EDITORIAL Archives - Page 13 of 38 - AMBEDKAREE.com

पुन्हा खासदार ……! पुन्हा ना.रामदास आठवले यांनी राजसभेवर नियुक्ती..! केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मान रामदास आठवले यांनी आज राज्यसभेतील खासदारकीची दुसऱ्यावेळी शपथ घेतली. आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते आणि देशातील वंचितांचे प्रतिनिधित्व  करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्टीय […]

आज रिपब्लिकन नेते बी सी कांबळे यांची एकशे एक वी जयंती.या निमिताने…! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जे काही आघाडीचे अनुयायी बाबासाहेबांच्या जवळचे होते त्यात बी सी कांबळे यांचा अग्रक्रम लागतो मुळात ते एक आंबेडकरी. विचारवंत ,अनुवादक ,कायदेतज्ज्ञ आणि चरित्रकार […]

“भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक” “Buddha and Mahavir” ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ -संजय सावंत नवी मुंबई ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ बौद्ध आणि जैन धर्माचे संस्थापक हे समकालीन आहेत.समकालीन असल्याने समज गैरसमज ही आहेत.त्यांच्या प्रतिमा ,शिल्प आणि मुद्रा बरेच साम्य वाटते मात्र तसे नाहीय बुद्ध प्रतिमा आणि […]

शिवसेनेच्या माजी दलित आमदाराला जातीयवाद्यांची मारहाण! ◆ अट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल ◆ एक जामिनावर बाहेर; दोन आरोपी मोकाट ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ मुंबई, दि. १३ जुलै: राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. शिवसेनेचे धारावी येथील […]

कुणाच्याही सत्ताकांक्षेसाठी आम्ही बळी का जायचं? ******************************** -दिवाकर शेजवळ- Email:divakarshejwal1@gmail.com ******************************** १०५ आमदारांचे संख्याबळ असतानाही सत्ता गमवावी लागलेल्या महाराष्ट्रातील राजकीय वार जिव्हारी लागलेला भाजप स्वस्थ बसेल, हे संभवत नाही. त्यामुळे लगेचच सत्ता काबीज करता आली नाही तरी राष्ट्रपती राजवटीचे हत्यार चालवून […]

12 जुलैचा निळा दिवस आठवा आणि इतिहास घडवा. ********************************************* -सागर रा तायडे-भांडुप,मुंबई www.ambedkaree.com ********************************************* आंबेडकरी चळवळीतील थोर विचारवंत साहित्यिक नेहमीच सांगतात इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो.डॉ बाबासाहेबांनी इतिहास वाचला म्हणूनच इतिहास लिहला,महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! ************************ जगात ज्या भारतीय व्यक्तींचे नाव अभिमानाने आणि आदराने घेतलेले जाते ज्यांचे छायाचित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क च्या सोबत त्याच्या बरोबरीला लावले जातते ,जगात सर्वात महत्त्वाचे कायदेपंडित,घटनात्मक आदर्श लोकशाही निर्माता म्हणून जांचा […]

कोकणस्थ आंबेडकरी विचारवंत काळाच्या पडद्याआड..! **†********************** प्रमोद रामचंद्र www.ambedkaree.com ************************* संवेदना राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई चे माजी कार्यकर्ते,शिक्षण समिती अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार दि मिलिंद तांबे यांचे आज सकाळी दुःखद निधन . कोकणस्थ आंबेडकरी विचारवंत काळाच्या पडद्याआड..! राजापूर तालुक्यातील निखरे […]

कालकथीत बौद्ध साहित्यिक विजय सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनम्र अभिवादन दि.३० जुन २००५. —————————————- -सुनिल सोनवणे,संपादक,प्रकाशक आणि लेखक -उल्हासनगर ————————————— बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक व दलित साहित्य का नको? या ग्रंथाचे लेखक कालकथीत बौद्ध साहित्यरत्न विजय सोनवणे यांचा जन्म ११आॅगस्ट१९४० मध्ये कसबे […]

शाहु महाराज बौद्धांचे कोण लागतात? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com *********************** ऊसापोटी कायसही जन्मत असतो. तसेच दुर्दैव उदात्त विचारांच्या वेलींच्या वा चळवळींच्या वाट्यालाही येत असते. क्रांतीबा फुले,शाहू महाराज यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावविश्वातून, वैचारिक जडणघडणीतून कदापि बाद करता येणार […]