पुस्तक अवलोकन “आंधळ्या शतकातील दोन डोळे” विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वेला भारतीय समाजव्यवस्थात मागासलेपण होता जगाला विज्ञानाचे ,धर्माचे ज्ञान देणारा भारत मात्र कमालीचा जातीव्यवस्था ,धर्मव्यवस्थेत अडकला होता ,सामाजिक असमानता मोठया प्रमाणात होती त्यावेळी विषमता माणसाचे माणूसपण नाकारत होती.त्याचे मुळ स्वरूप हे […]

स्वांतंत्र्य मिळाल्यापासून मागील सात दशकांपासून भारतात लोकशाही आहे. या काळामध्ये संसदेच्या आणि राज्यांच्या विधानसभांच्या अनेक निवडणूका झाल्या. जगात जरी भारताची लोकशाही महान आहे असे समजले जात असले तरी भारतातील लोकशाहीच्या उणींवा आपणास माहित आहेत. कोणत्याही लोकशाहीचा आधारस्तंभ हा त्या देशातील निवडणूक […]

  धम्मचक्र प्रवर्तन दिनी – सर्वात मोठी ग्रन्थ विक्री.. 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस अशोका विजयादशमीचा होता. तेव्हापासून अशोका विजयादशमीच्या दिवशी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून […]

गावकुसाबाहेर च्या जगाचे वास्तव जगाला आत्मचरित्राच्या माध्यमातुन सांगणारा  पहिला साहित्यिक -दगडू मारुती पवार अर्थात पद्मश्री दया पवार त्यांच्या त्या साहित्य कृतीतून पांढरपेशा मराठी साहित्यिक विश्वात खळबळ माजून साहित्याचा नवा आयाम देणारे आणि तमाम शोषित पीडित ,कामगार वर्गाचा आवाज आपल्या परखड लेखणीने जगासमोर मांडणारे […]

आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला! दिवाकर शेजवळ. आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी. दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ […]

मान.ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळ समिती..   ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळा समिती… ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक -विचारवंत ,दलित पॅंथरचे एक संस्थापक,नेते मा.ज.वि.पवार येत्या १५ जूलै २०१८ रोजी वयाच्या ७५रीत प्रवेश करीत आहेत.त्यानिमित्ताने ज.वि.यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]