नामांतर लढ्यातील लढवय्ये- नामांतर लढ्याचा प्रेरणादायी असा संग्राह्य इतिहास. ****************** -दिवाकर शेजवळ दिवंगत पँथर दया हिवराळे प्रख्यात चित्रकार,कवी लेखक आणि मातंग समाजातील कडवे लढाऊ आंबेडकरवादी कार्यकर्ते होते. ते आजारपणामुळे अखेरच्या काळात रुग्णालयात असतानाही मी त्यांच्यावर दैनिक ‘सामना’ तून लिहिले होते. ठाण्यातील […]

बुद्ध धम्मात सामाजिक समता आणि व्यक्ती स्वातंत्र याला खूप महत्त्व आहे.. *********************** प्रफुल्ल पुराळकर-www.ambedkaree.com वाचनात आलेली पुस्तके : संदर्भ : महाराष्ट्रातील बुद्धधम्माचा इतिहास, ले. मा श मोरे सांस्कृतिक वाटचाल ही कोणत्याही समाजाची त्या समाजावर असणाऱ्या विचार प्रणालीवर अवलंबून असते आणि विचार […]

ऐका सत्य नारायणाची(आगळी) कथा sss ********************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्म परिवर्तनाची ऐतिहासिक घोषणा केली होती। अन समतानंद अनंत हरी गद्रे यांना जणू विजेचा शॉकच बसला होता। आपला हिंदू धर्म खरोखर […]

अकथित सावरकर पुस्तक. लेखक- मदन पाटील ===================== “अकथित सावरकर” हे 2011 मधे मदन पाटील यांनी लिहलेले आणि कमी वेळात बहुचर्चित ठरलेले व सत्यता स्पष्ट करणारे पुस्तक. सावरकरांचा आतापर्यंत माहीत नसलेला “अकथित” व सत्य असा कार्यप्रवास लेखकाने पुस्तकात पुराव्यानिशी मांडला आहे. तसेच […]

१) ओबीसी या देशाचे आद्य भूमिपुत्र, पण तोच आज उपेक्षित का? २) ओबीसींचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान काय? ३) ओबीसी हा मुळचा उत्पादक व कारागीर वर्ग, त्याची उत्पन्नाची साधने कोणी हिरावून घेतली? ४) ओबीसी या देशाचे मालक आहेत, पण त्यांना याची […]

जिंदाबाद…! जिंदाबाद लॉंगमार्च जिंदाबाद ssss ********************* ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com आज 11 नोव्हेंबर 2019 बरोबर 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1979 सालात याच दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळवण्यासाठी नागपूरच्या दिक्षाभूमीवरून हजारो भीमसैनिकांनी ‘ लॉंगमार्च’ द्वारे औरंगाबादकडे कूच केली […]

“आंबेडकरोत्तर चळवळीतील विधायकता”–सुनिल सोनवणे आज मितीस आंबेडकरी चळवळ एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली असतांना या चळवळीचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक सिंहावलोकन करन्याच्या उद्दीष्टांने आंबेडकरी चळवळीतील विविध क्षत्रातील मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आंबेडकरी प्रेरणेच्या कार्याच्या आदर्शाचे प्रस्तुतीकरण सदर पुस्तकात […]

सामाजिक चळवळीतील अग्रणी आद एकनाथ आवाड ‘ यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र “जग बदल घालूनी घाव ” वाचण्यासारखे बरेच काही..! “मी जन्मानं एकनाथ दगडू आवाड. माझे आईबाप मांग. धर्मानं हिंदू. माझ्यावर धाडले गेलेले मारेकरीही मांग. धर्मानं हिंदू . समोर कुणीही असू दे पार्था, […]

साहित्य कला क्षेत्रातील मनाचा असणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्काराची घोषणा मराठी साहित्यात आपल्या अनोख्या शैलीने जातीय उतरंडीत नव्या जगण्याच्या वास्तव दर्शन घडवून अख्या साहित्य जगाला हादरवून दलित साहित्याला नवा आयाम देणारे थोर साहित्यिक पद्मश्री दया पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या […]

कोकणातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अर्धयू प्रमुख कार्यकर्ते आणि राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई चे माजी अध्यक्ष आयु र बा जाधव यांचे “भारताचे संविधान आणि प्रतिनिधी”या पुस्तकाचे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात रिपब्लिकन सेनेचे सारसेनानी आद आनंदराज आंबेडकर यांच्या […]