मुंबईत कोसळधार पाऊस असतांनाही शुक्रवारी गणराज्य अधिष्ठानचा परिसंवाद मुबई मराठी पत्रकार संघात यशस्वीपणे पार पडला। जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली असतांनाही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या बांधव- भगिनींना देऊ तितके धन्यवाद थोडेच ठरतील। या परिसंवादाचे प्रमुख अतिथी माजी न्यायमूर्ती अभयजी […]

मुबई,कल्याण ,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर मुसळधार पाऊस 26 जुलै 2015 चीच पूरपरिस्थिती बदलापूर पाण्याखालील बदलापूर येथील नागरिकांचे हाल. बदलापूर पश्चिम भारत कॉलेज,हेंन्द्रे वाडी, रमेश नगर ,बदलापूर स्टेशनवर परिसर पाण्याखाली. । आणखी दोन ते तीन सात पाऊस पडला तर अपतकालीन स्थिती. वांगणीत महालक्ष्मी […]

आरक्षण लाख द्याल;नोकऱ्या कुठून आणणार? शुक्रवारी पत्रकार संघात परिसंवाद मुंबई दि 22 जुलै: आरक्षणाचे लाभार्थी बनणाऱ्या समूहांची संख्या वाढली असतांनाच नोकऱयांच्या संधीचा मात्र दुष्काळ आहे। हे भीषण वास्तव मांडणारा ‘आरक्षण लाख द्याल; नोकऱ्या कुठून आणणार?’ हा सवाल बुलंद करणारा एक परिसंवाद […]

जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांची पँथर दि.नेते राजा ढाले याच्या वरील लेख मालिका एक होता ‘राजा’……….! – दिवाकर शेजवळ राजाभाऊ ढाले हे गेल्या आठवड्यात काळाच्या पडद्याआड गेले.1977 सालातील दलित पँथरच्या बरखास्तीनंतरही 1990 च्या दशकाच्या अखेरपर्यंत ते बऱ्यापैकी कार्यरत होते. त्या कालखंडात […]

एक अनुत्तरित मंथन: आम्ही असे का वागतो?- गुणाजी काजीर्डेकर पॅथर राजा ढाले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी आणि चैत्यभूमीवर त्यांचे पार्थिव आणल्यानंतर झालेली गर्दी चीड आणणारी होती. राजा ढालेंच्या निधनानंतर सोशल मिडियावर लेखण्या नव्हे तर तलवारी उपसल्या गेल्या. ढालेंच्या जाण्याने समाज दिग्मुढ झाला […]

जेष्ठ पत्रकार मा दिवाकर शेजवळ यांची ‘नवी इनिंग’- महाराष्ट्र माझा प्रवीण बरदापुरकर दैनिक ‘लोकसत्ता’ च्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक. राजकीय ‘बातमीदारी’ ने राजधानी दिल्ली गाजवलेले ज्येष्ठ पत्रकार. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र माझा’ या नवीन राजकीय साप्ताहिकाचे राज्यात पुढील महिन्यात आगमन होत आहे. […]

मुंबई : आंबेडकरवादी चळवळीचे भाष्यकार, साहित्यिक, पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वार्तेने आंबेडकरी समाजावर शोककळा पसरलीय. राजाभाऊ ढाले यांच्या निधनाची वार्ता कळल्यावर आज संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि पँथरचे संस्थापक […]

प्रदीप म्हापसेकर। प्रसिद्ध व्यंगचित्रकार। माझे आणि दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचेही मित्र। त्यांनी पँथरचे ‘महानायक ‘ राजा ढाले यांच्या निर्वाणानंतर आज काढलेले हे व्यंगचित्र। पँथर रडतोय……! -दिवाकर शेजवळ

रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले ! -आद अड बाळासाहेब आंबेडकर फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार, 60 -70 च्या दशकात नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. या संघटनेने आंतराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले. राजाभाऊ ढाले यांनी दलित साहित्यात […]

दलित पँथरचा महानायक:राजा ढाले-दिवाकर शेजवळ,जेष्ठ पत्रकार ‘भारतात कोणी व्होल्टेअर जन्माला आला नाही;म्हणून या देशात सामाजिक kraanti होऊ शकली नाही,’असे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच सांगितले होते। पण इथे व्होल्टेअर जन्माला न येण्याचे कारण तुम्हाला मी आता सांगतो। दुर्गाबाई भागवत कुमारी राहिल्या। […]