महाराष्ट्रात पूरस्थिती आहे ….!पाणी ओसरत आहे मात्र पुरात सर्व काहीं गेले होत्याचे नव्हते झाले,संपुर्ण पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली होता . लोक मदतीचे याचना करत आहेत .पूरग्रस्तांना जात ,धर्म न पाहता मदत केली पाहिजे . सुरवातीला सरकारी यंत्रणा सक्रिय नव्हती परिस्थितीची जान झाल्यावर […]

सरकार आम्हीपण माणसंच आहोत ना ? पूरग्रस्त मागासवर्गीय वस्त्यांचा आर्त टाहो ! सांगलीतील पलूसपासून अवघ्या बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर भिलवडी हे कृष्णा नदीकाठी वसलेलं गांव आहे. येथील हजारो मागासवर्गीयांची महापुराने अक्षरशः दाणादाण उडवलीय. सारंकाही होत्याचे नव्हतं केलंय. तिथल्या कुठल्याही पुरग्रस्ताला […]

शिख धर्मियांचे पवित्र दादरचे गुरुद्वारा…..! या गुरुद्वारा ला जागा दिलीय ती महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी . आज शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांचा 550 वा प्रकाशोत्सव त्या निमित्ताने आड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली त्या वेळी शिख धर्मगुरूनी […]

निवडणूक आयोग जनतेपेक्षा मोठा आहे? १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ मे २०१९ रोजी लागल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड घालमेल झाली. २०१४ मध्ये भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यानंतर देशभरात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम […]

सांगली,सातारा,कोल्हापूर या पूरग्रस्तांना भेट देत स्वत लोकांच्या भावना समजावून घेताना वंचितांचे नेते ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर …! महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये […]

नुकत्याच जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाने दिल्ली येथे बौद्ध अभ्यास विषयावर संगोष्ठी आयोजित केली होती .सोनल श्रीवास्तव यांच्या कडून असे काळविण्यात आले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांना भारतात उच्च बौद्ध अभ्यास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ, आयबीसी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल. […]

अतुलनीय ..!,अखेर जागतिक पातळीवर दखल.!, आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणारा मानाचा “रॅमन मॅगसेसे पुरस्कार”..! रावीश कुमार एक सडेतोड व जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारे पत्रकार….! रविश कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये काम करत आहेत .सर्वसामान्य माणसांचा आवाज म्हणून लोकशाहीचा चौथा […]

खाजगी उद्योगातही आरक्षण ! राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे सरकारला अधिकार ! न्या. अभय ठिपसे मुंबई , दि. 28 जुलै: देशाच्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे मागास समाजांना खाजगी उद्योगातही आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यासाठी गरज आहे ती राज्यकत्र्यांमध्ये इच्छाशक्ती […]

राजकीय बदलाचे मारेकरी ? मागील पिढीतील साहित्यिक श्री.म.माटे यांचे ” उपेक्षितांचे अंतरंग ” हे पुस्तक खूप गाजले. याचे कारण माट्यांनी एक नवा विचार मांडला होता. देशाची एका वाक्यात त्यांनी व्याख्या केली होती. ” देश म्हणजे देशातील माणसे ” ही साधी आणि […]

बहुजनवादी बनत आहे आॅटिझमचा बळी? पावसाने मनुष्याचे चांगलेच गर्वहरण केले आहे. आपल्यासारखा सर्व शक्तीमान कोणी नाही असा वृथा व दांभिक अभिमान बाळगणा-या माणसा तू किती क्षुद्र आहेस असेच जणू पावसाला म्हणायचे असेल काय? आज म्हणजे आता १२ वाजून १५ मिनिटांनी तीन […]