कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक
बुधवार 21 ऑगस्ट 2019 संध्याकाळी 6 वाजता
स्थळ
: मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान.
सहभाग: शिक्षणसंस्थाचे संचालक,प्राचार्य, प्राध्यापक आणि सरकारी बँकांतील मागासवर्गीय कर्मचारी संघटना, शासकीय मागारवर्गीय कर्मचारी संघटना
अध्यक्ष:
मान.भीमरावजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा
विशेष उपस्थिती:
■ मान प्रा एस व्ही जाधव, शेकाप नेते
■ मान प्राचार्य डॉ टी ए शिवारे
अध्यक्ष: नॉन ग्रॅंटेड कॉलेजेस प्रिंन्सीपोल्स असोसिएशन
■ मान भदंत शांतिरत्न
अध्यक्ष: भिख्खू संघ मुंबई प्रदेश
निमंत्रक:
■ प्रा डॉ जी के डोंगरगावकर
अध्यक्ष, गणराज्य अधिष्ठान
■ एस के भंडारे
केंद्रीय सरचिटणीस
ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास एम्प्लॉईज फेडरेशन (आयबीसेफ)
■ दिवाकर शेजवळ
सरचिटणीस
गणराज्य अधिष्ठान
■ शरद कांबळे
उप सरचिटणीस,
युनायटेड फोरम ऑफ एस सी/ एस टी बँक एम्प्लॉईज असोसिएशन