अभिवादन……. लोकशाहीर यांना…..!

खरी गुरू शिष्य परंपरा अण्णाभाऊ साठेंनी सुरू केली आहे….जीवनाच्या अंतिम क्षणी शाहिरीतून जे काव्य रचले होते ते खूप महत्त्वाचे आहे, अण्णाभाऊ म्हणतात-
“जग बदल घालुनि घाव । सांगून गेले मज भीमराव !!”
या ओळीतून त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानले.
व “फकीरा” ही कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करून आपले सांस्कृतिक नाते घट्ट व स्पष्ट केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम..!

Next Post

ती आणि तिने जिंकले-शिकवले

शनी ऑगस्ट 4 , 2018
  ती आली ,तिने सांगितले आणि तिने जिंकले- आज अमरावती येथे बाळासाहेब आंबेडकर यांची संवाद याञा कार्यक्रम पार पडला पन या कार्यक्रमा मध्ये जि घटना घडली ति एकदम मनाला भिडुन गेली कार्यक्रमाचे सुञ संचालन सुरु असतांना. खुप धापा टाकत स्वत:ला सावरत […]

YOU MAY LIKE ..