कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक.

कोल्हापूर,सांगली, सातारा आणि कोकणातील पुरग्रस्ताच्या मदतीसाठी बैठक

बुधवार 21 ऑगस्ट 2019 संध्याकाळी 6 वाजता

स्थळ

: मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान.
सहभाग: शिक्षणसंस्थाचे संचालक,प्राचार्य, प्राध्यापक आणि सरकारी बँकांतील मागासवर्गीय कर्मचारी संघटना, शासकीय मागारवर्गीय कर्मचारी संघटना

अध्यक्ष:

मान.भीमरावजी आंबेडकर, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा

विशेष उपस्थिती:

■ मान प्रा एस व्ही जाधव, शेकाप नेते
■ मान प्राचार्य डॉ टी ए शिवारे
अध्यक्ष: नॉन ग्रॅंटेड कॉलेजेस प्रिंन्सीपोल्स असोसिएशन
■ मान भदंत शांतिरत्न
अध्यक्ष: भिख्खू संघ मुंबई प्रदेश

निमंत्रक:

■ प्रा डॉ जी के डोंगरगावकर
अध्यक्ष, गणराज्य अधिष्ठान
■ एस के भंडारे
केंद्रीय सरचिटणीस
ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास एम्प्लॉईज फेडरेशन (आयबीसेफ)
■ दिवाकर शेजवळ
सरचिटणीस
गणराज्य अधिष्ठान
■ शरद कांबळे
उप सरचिटणीस,
युनायटेड फोरम ऑफ एस सी/ एस टी बँक एम्प्लॉईज असोसिएशन

Next Post

संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; 'ईडी' ने दिल्लीतील आंदोलन झाकले !

शनी ऑगस्ट 24 , 2019
संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले ! -दिवाकर शेजवळ संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला […]

YOU MAY LIKE ..