डॉ.अलोक यांचे संबोधी हेल्थकेअर आणि फिटनेस चे वैशिष्ट्ये

Dr.Alok’s ,
“Sambodhi” Healthcare & Fitness

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोटया गावात मोठा होत आपले शिक्षण पूर्ण करून शहरात अमाप पैशा कमवायचा आणि आधुनिक जगातील भौतिक गरजांच्या मागे धावत राहायचे असे न करता आपले शिक्षण ग्रामीण लोकाच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर आहेत त्यापैकीच डॉ अलोक कदम …!

अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि व्यवसाहिक मित्र असणारे डॉक्टर कदम आता कोकणात स्थिर झालेत…!

त्याच्या विषयी थोडक्यात ..….….!

डॉ.अलोक यांचे संबोधी हेल्थकेअर आणि फिटनेस चे वैशिष्ट्ये-
* होमिओपॅथी या नैसर्गिक उपचार पद्धतीने औषधोपचार
* आरोग्य,आहार व जीवनशैलीच मार्गदर्शन
* शरीर सुदृढ व निरोगी राहण्यास उपयुक्त आणि रुग्णांना त्यांच्या आजारानुसार अशा शारीरिक व्यायामाच प्रशिक्षण
* अध्यात्म व ध्यान साधनेविषयी मार्गदर्शन
* विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना किंवा कोणत्याही क्षेत्रात करियर करताना आपले मन कसे जागृत व शांत ठेवावे तसेच आत्मविश्वास व व्यक्तिमत्व कसे विकसित करावं याच मार्गदर्शन
* स्वसंरक्षण कराटे युद्धकला (ट्रॅडिशनल कराटे मार्शल आर्ट) च प्रशिक्षण तसेच स्पोर्ट कराटे या प्रकारातून राष्टीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी व मार्गदर्शन.
* महिलांना विशेष कराटे प्रशिक्षण
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन शिबिर
* विशेष तज्ञ डॉक्टरांचे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जाते.

Dr Alok kadam: 9096890818, 9420093142

Next Post

अभिवादन....... लोकशाहीर यांना.....!

बुध ऑगस्ट 1 , 2018
खरी गुरू शिष्य परंपरा अण्णाभाऊ साठेंनी सुरू केली आहे….जीवनाच्या अंतिम क्षणी शाहिरीतून जे काव्य रचले होते ते खूप महत्त्वाचे आहे, अण्णाभाऊ म्हणतात- “जग बदल घालुनि घाव । सांगून गेले मज भीमराव !!” या ओळीतून त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानले. व “फकीरा” ही […]

YOU MAY LIKE ..