ऐतिहासिक गर्दी रेकॉर्ड ब्रेक …..ऐतिहासिक शिव तीर्थ ओसांडले. न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी नवं पेशवाई संपवण्याची दिली शपथ …. भारतावर झालेल्या हल्ला हा पाकिस्तान ने केलेला अमानुष हल्ला…. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार कोण ? वंचित बहुजन आघाडीच्या महासभेत पंतप्रधानांना खा . ओवेसी […]
Top News
आज दिनांक १८ फेब्रुवारी १९२७ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई विधी मंडळात शपथ विधी. इंग्रजांनी….. त्यांना विधी मंडळात सामावून घेतले..…पुढे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर देश हितासाठी राजकीय मतभिन्नता असून ही सत्तेत सहभागी होतात पण जेव्हा राजकरणातून आपल्या प्रामाणिक मताचा अनादर […]
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी व्यवस्थेला परिवर्तनाचा दिलेला हादरा इतका जबरदस्त होता की त्या हादऱ्यातुन ही व्यवस्था संविधानिक पातळीवर संपली आहे मात्र त्या व्यवस्थेचे मुळे जी इथल्या सामाजिक स्तरावर खोलवर रुजलेली आहे त्यांना उखडून फेकून देण्याची खरी गरज आहे . जाती-जातीत फूट […]
स्वातंत्र्य नंतर ही कोकणात अजूनही पाण्यासाठी झगडावे लागते.स्थानिक आमदारांचा दुर्लक्ष विधानसभेचे आमदार आणि आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी विकासाला दिलीं गती. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे दिनांक २६ व २७ […]
AMBEDKAREE.com WWW.AMBEDKAREE.COM चा 10 वा वर्धापन दिन www.ambedkaree.com हे आंबेडकरी चळवळीचे वेब पोर्टल आहे .गेल्या दहा वर्षे सतत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेत जगभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची माहिती संकलित करणे आणि ती माहिती वेब पोर्टल […]
भारीप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नेत्यांमध्ये सर्वात प्रथम येऊन कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन केले
भीमा कोरेगाव विजय दिनी महाराष्ट्रात तणावपुर्वक शांतता ..….! 1818 मध्ये ब्रिटीश सैन्यातील महार रेजिमेंट ने जिंकलेल्या ऐतिहासिक लढाईच्या ऐतिहासिक दिनी १ जानेवारी रोजी लाखो बौद्ध लोक एकत्र येतात . दुसरा बाजीरा यांच्या शासनकाळात पेशव्यांचे शासन मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैनिक होते. […]
ज्या महामानावांच्या लेखणीने तमाम भारताला लोकशाही प्राप्त झाली त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाना सरकार आपल्या मर्जी नुसार वाटेल तो अन्याय करून आपण कसे नाझीवादी आहोत हे सिद्ध करत आहे . भीमा कोरेगाव विजय दिवस केवळ काही तासांवर येऊन ठेपला […]
देशभरातील लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीत दाखल….…!
संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी . भुसावळ येथे दौऱ्यावर असणारे जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज भारिपबम च्या कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घातला .जळगाव जिल्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तडे जळगाव ला दुष्काळ ग्रस्त म्हणून बजाहिर […]