आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत. जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेच्या चळवळीमध्ये महाड सत्याग्रहाचे महान स्थान आहे अन मानवतेच्या लढ्यातील तो एक ऐतिहासिक क्षण होता . त्या चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्य लोकांना पिण्यास देण्याचा ठराव महाड नगर पालिकेत मांडणारे सामाजिक चळवळी चे अर्धयू रावबहादूर एस के […]

Mमाणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मुकनायक”चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले. माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सण उत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला […]

धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून …..मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक सुबोध मधुकर जाधव या तरुणाची व्यवसाय करण्याची धडपड … आपला मुलगा काहीतरी करू इच्छित आहे तयाला सहकार्य करून आपल्या सरकारी नोकरीतून त्याला पूर्णपणे […]

भारतीय संसद हे कायदे बनविणारे सर्वोच्च ठिकाण .देशातील प्रत्येक नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या प्रतिनिधित्वतेची आणि देशाच्या मूल्य अन अखंडत्वाची एकनिष्ठ अन प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात . कुणी आपल्या मातृ भाषेत ,तर कुणी आपल्या ईश्वराच्या साक्षीने तर कुणी अल्लआह ला स्मरून […]

Free education होय ……! कल्याण पूर्वेतील शिल्ड या स्वयंसेवी संस्थेने राबवला अनोखा उपक्रम….! जून महिन्यात वर्षी १७ जून ला शाळा सुरू झाल्या या पहिला दिवशी,जानेवारी पासुन कल्याण डोंबिवली मधील वस्त्यान मध्ये गोर गरीब मुल ज्यांचं पैसे नसल्या मुळे शिक्षण थांबलं होतं […]

महातेकर यांचे राज्य मंत्रिपद; फडणवीस यांचे कौतुक कशाला ? दिवाकर शेजवळ महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल येत्या 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपत आहे। म्हणजे ऑक्टोबरमध्ये निवडणूक पार पडेल। त्याच्या साडे तीन महिने आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे। […]

अभिनंदनीय आणि अभिमानास्पद कोकणातील लांजा तालुक्यातील हर्दखळे गावातील तरुणीचा जर्मनीत प्रवास आणि तिने सादर केले जर्मन भाषेत प्रेसेंटशन. मुंबई विद्यापीठात एम ए जर्मन भाषेत करणारी कुमारी तेजस्विता शिवराम जाधव या मुंबई विद्यापीठातुन जर्मन भाषेमध्ये एम. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्या त्याचबरोबर मुंबई […]

डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी […]

डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते. डाॅ_पायल_तडवी, अत्यंत मेहनतीने शिकलेली, गंभीर व्यक्तीमत्व असलेली, एमडी, गायनॅकाॅलाॅजी च्या दुसरया वर्षाची, नायर हाॅस्पिटलची निवासी डाॅक्टर. त्यांचे पती सलमानही डाॅक्टर. घर जळगावचे. सकाळच्या गायनॅकच्या दोन आॅपरेशन ड्यूटीज करुन आपल्या होस्टेल रूममध्ये गेली, ती जीवनाला कंटाळून आयुष्याचा […]