सत्याग्रह कॉलेज, नवी मुंबई नवी मुंबई: केंद्रातील सरकार काँग्रेसचे असो की भाजपचे, अनुसूचित जाती- जमातींच्या संविधानिक अधिकारांचे जतन करणे त्यांचे घटनादत्त कर्तव्यच आहे, असे सांगतानाच देशात सध्या सुरू असलेला सरकारी उपक्रमांच्या खासगीकरणाचा सपाटा म्हणजे पुणे कराराचा भंगच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात […]
News
निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान द्यावा मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची सकारात्मक भूमिका महाविकास आघाडी सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात घेतली आहे. आता स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानापासून वंचित राहिलेल्या मराठवाड्यातील जुलमी निजामी राजवटी विरोधात उठाव केलेल्या योध्दयांचा प्रलंबित […]
99 वर्षाच्या मोठ्या कालखंडा नंतर ज्या युनिव्हर्सिटी मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली होती आज त्याच ग्रेज इन युनिव्हर्सिटी मधून नाशिकचे माजी पोलीस अधीक्षक आंबेडकरराईट बुद्धिस्ट संजय अपरांती सर यांचा मुलगा संवेदन संजय अपरांती याने बॅरिस्टर पदवी मिळवून डॉ.बाबासाहेब […]
-गुणाजी काजिर्डेकर पुनर्वसू नक्षत्राचा आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून पुष्य नक्षत्र सुरू होईल. ग्रामीण भागात, विशेषता कोकणात पुनर्वसू व षुष्य या नक्षत्रांना अनुक्रमे तरणा आणि म्हतार्याचा पाऊस असे संबोधले जाते! पुनर्वसू नक्षत्राचे पहिले आठ दिवस कोरडेच गेले. नवव्या दिवशी राज्यभरात हजेरी लावली. […]
क्रूरकर्मा मनोहर कदम खटल्यातून मिहीर देसाईंना हटवा! ऍड संघराज रुपवते, चिलगावकर यांची मागणी ‘रमाबाई कॉलनीतील दहा दलितांचे हत्याकांड’ खटल्यातील विशेष सरकारी वकील मिहीर देसाई यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी. या विषयासंदर्भात स्प्राऊट्स या इंग्रजी दैनिकातून उन्मेष गुजराथी यांची ‘Ambedkarites demand removal of […]
आज ११ जुलैमाता रमाई आंबेडकर नगरातील त्या अमानुष गोळीबारात हुतात्मा झालेल्या शाहिदानाच्या बलिदानाचा स्मृती दिन..! तमाम शोषित पीडित भारतीय समाजात समता प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबनेचा निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर अमानुष गोळीबाराचा आदेश देणाऱ्या मनोहर कदम नावाच्या […]
(मुंबई) आज छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती असुन त्यांनी प्रथम 1902 साली मागासवर्गीयांना नोकरीत 50% आरक्षण देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला , त्या अनुषंगाने भारतीय संविधानाने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानकर्त्यानी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी संविधानिक हक्क […]
ठरल्याप्रमाणे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात सहभागी […]
कारोना महामारीत समाजातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झालेय आता शासनाने दहावी-बारावी च्या परीक्षा रद्द केल्या व सर्वाना पास केलेय .सर्वांनाच विविध क्षेत्रात आपले करियर कार्याचे आहे मात्र याची सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी पुढे कशी वाटचाल करायची ,विविध कोर्सेस ,विविध स्कॉलरशिप […]

