दादासाहेबांच्या नेतृत्वाला कडकडीत सॅल्युट! ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com रिपब्लिकन सेनानी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू आणि समर्पित सहकारी। टाय- कोटवाल्या उच्च शिक्षित रिपब्लिकन नेत्यांच्या तुलनेत ते कमी शिकलेले आणि गावरान पेहेरावातील खरे मास लीडर होते। त्यांनी […]
News
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेनेची खासदारकी बरखास्त करायला लावणारा वंचित फॅक्टर काल तो झंजावात पुन्हा एकदा औरंगाबाद येथे आला .वंचितच्या संयोगाने निवडून आलेला खासदार नंतर आभाळभर मोठा झाल्याने शेवटी व्हायचे तेच झाले . विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले प्रचार सुरू झाला गेल्या […]
विक्रोळी विधानसभा -१५६ विक्रोळी_विधानसभा या निवडणुक क्षेत्रात इथल्या मतदारांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालेला दिसुन येतोय. आणि त्याच एकमेव कारण म्हणजे सिद्धार्थ दादा मोकळे… सिद्धार्थदादा मोकळे त्यांना त्यांच्या हक्काची बुलंद आवाजाची मुलखमैदानी तोफ सापडल्याचा एक वेगळाच आनंदच त्यांच्या चेहर्यावर झळकतोय. विक्रोळीत फक्त […]
वंचित बहुजन आघाडीने आपल्या प्रचाराच्या झंझावाताने पूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात , प्रत्येक मतदारसंघात होत असलेल्या विबीएच्या सभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. त्यातही ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे, विबीएला मिळत असलेले हे जनसमर्थन महाराष्ट्रातील […]
बाप रे! बौद्धांची जात प्रमाणपत्रे बेकायदा!! मुंबई,दि 8 ऑक्टोबर: महाराष्ट्रात 1990 पासून गेली तब्बल 30 वर्षे बौद्ध समाजाला राज्य सरकार देत आलेली जात प्रमाणपत्रेच बेकायदा असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे। कोणत्याही शासन निर्णया (जीआर) शिवाय लागू करण्यात आलेल्या त्या जात […]
नागपूर : धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या जगभरातील लाखो बौद्ध अनुयायी दिक्षाभूमीवर आले असून दीक्षाभूमी फुलू लागली आहे. यानिमित्ताने सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली.दुसऱ्या दिवशी […]
जय सम्राट अशोक मौर्य …. देवानामपिय पीयदस्सी चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य की जय.. “विजयादशमी” म्हणजेच दसरा हा सण खरतर सम्राट अशोक मौर्य या भारताच्या महान सम्राट च्या जीवनाशी निगडित असलेला सण आहे.. यालाच “अशोकाविजयादशमी” असे म्हटले जाते. इसवी सन पूर्व तीसरे […]
नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर इंजिनीअर्स असोसिएशन यांच्या मार्फत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा महान ग्रंथ जगभरातून दीक्षा भूमीवर येणाऱ्या अनुयायांना दरवर्षी दान स्वरूपात असोसिएशनचे अध्यक्ष मा पी एस खोब्रागडे यांचा मार्गदर्शनाखाली देण्यात येत असतो .सदर […]
धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ अॉक्टोबर की विजयादशमी ? विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता, १४ अॉक्टोबर १९५६ साली लाखो अनुयांसह पवित्र नागभूमीत ‘न भूतो, न भविष्यती’ अशी जागतिक धम्मक्रांती घडविली. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधकारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या […]

