News Archives - Page 32 of 76 - AMBEDKAREE.com News Archives - Page 32 of 76 - AMBEDKAREE.com

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक . 26 डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाचे आयोजन केले आहे. याविषयी श्री. ठाकरे यांच्या समवेत या बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]

दक्षिण भारतातील महानायक…….! लोकनायक पेरियार एकमेव असे क्रांतीकारक समाजसुधारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडू च्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले. त्यांचा आज स्मृती दिन…..! दक्षिणेतील या महानायकला […]

राजेंद्र करू सोनावणे ओम विशाल अपार्टमेंट, बिर्ला कॉलेज जवळ, कल्याण पश्चिम, ठाणे.यांनी जातीय द्वेषाला कंटाळून स्वतःचा राहत्या घरी दुःखीत अंत करणाने केली आत्महत्या. सविस्तर बातमी अशी की सोसायटीतल्या रहिवाशांच्या आग्रहा मुळे सोसायटीतील कामात त्यांनी पुढारकार घेतला होता परंतु सोसायटीतील कामावरून खोटा […]

सफाई कामगारांच्या मुलाची गरूडझेप….! मुलगा बनला न्यायाधीश  ! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली. आपल्या मागासलेल्या समाजात ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगती आणि ज्ञानाची जिद्द रुजवली महामानवांचा आदर्श घेत लाखो […]

एक कविता वास्तववादी…….. तू आणि मी तू गोळवलकर तू सावरकर मी आंबेडकर मी दाभोळकर तू संघोट्याची औलाद प्रिये मी राज्यघटनेचा श्वास प्रिये तू गोडसेवादी अन हिंदुत्व मी बंधुत्वतुल्यसम गांधीत्व तू माफीनाम्याची आस प्रिये मी भगतसिंगचा फास प्रिये तू फितुर चाकरी ब्रिटिशांची […]

काल, २० डिसेंम्बर २०१९ रोजी आंबेडकर भवन दादर येथे एड.प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली #NRC #CAA विरोधी आंदोलनाविषयीची मिटींग पार पडली. अतिशय शॉर्ट नोटीस मधे या मिटींगसाठी सामाजिक, राजकिय कार्यकर्ते, कलावंत, युवा कार्यकर्ते, मुस्लिम, शीख समाजातील कार्यकर्ते, ओबीसी, भटके विमुक्तांच्या संगठनांचे प्रतिनिधी […]

अंधश्रद्धेवर किर्तनाच्या माध्यमातुन आसुड ओढणारे संत गाडगेबाबा यांना स्रुतीदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन! संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक […]

आठवणीतले प्रा अरुण कांबळे ********************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com प्रा अरुण कांबळे। भारतीय दलित पँथरचे पहिले अध्यक्ष ते माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या बोफोर्सविरोधी उठावातून जन्मलेल्या जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस। जनता दलाच्याही रिपब्लिकन गटांप्रमाणेच चिरफळ्या उडाल्यानंतर कांबळे सरांच्या पदरी […]

नागरिकत्‍व दुरूस्‍ती कायदा आणि नागरिक “गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सुर्य, चंद्र, तारे” या कवितेत सुरेश भट यांनी अतिशय सुंदरपणे मातृभूमी प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे. या कवितेच्‍या ओळी गात माझी पीढी लहानाची मोठी झाली. माय […]