News Archives - Page 26 of 76 - AMBEDKAREE.com News Archives - Page 26 of 76 - AMBEDKAREE.com

सावधान प्रतिक्रांतीला सुरुवात..लॉर्ड बुद्धा TV करतेय हिंदुत्वाचा प्रचार …..! आज सम्राट अशोक यांची जयंती ……! बौद्ध धम्म जगभर पोहचवून त्याने तथागत बुद्धांच्या धम्म हजारो वर्षे जिवंत ठेवला …..! कुठे तो महान राजा आणि आज नेमक्या त्याच्या च जयंती दिनी तथागत बुद्धांच्या […]

चटका लावणारे तीन मृत्यू! ****************** ◆दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com ‘पँथर’ भाई संगारे यांनी महाड येथे ओढवून घेतलेल्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या दुःखद घटनेला दोन दशके उलटून गेली आहेत। त्यांचा आज 21 वा स्मृती दिन। दलित पँथरच्या चळवळीतील राजा ढाले, नामदेव ढसाळ, भाई […]

कोरोनाविरोधात जंग :रेल्वेत आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप सुरू! ***************** कोरोनापासून बचाव करण्यासाठी मध्य रेल्वेने आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आपल्या कामगारांना होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे। कोरोनाचे आक्रमण परतवून लावण्याच्या दृष्टीने माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्या […]

———————- ■ आयुष मंत्रालयाच्या सल्ल्याकडे सरकारचे दुर्लक्ष कसे?: डॉ हरिष आहिरे ■ ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com मुंबई, दि 29 मार्च: कोरोनाच्या महामारीवर अलोपॅथी उपचार पद्धतीमध्ये प्रतिबंधक वा निवारक औषधे सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्या पार्श्वभूमीवर,कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष […]

वस्तीत माणसांच्या….. गझल हा काव्यातील सर्वात कठीण आणि गंभीर प्रकार आहे .आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा ह्या विषयातहातखंडा होता …..गझल ही वृत्तात लिहिली जाते आणि ते ज्याला जमले तो मास्टर…..! आंबेडकरी कवी वसंत वाघमारे यांनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यात […]

हे युद्ध कधी संपणार ? महानगर पालिका ,महाराष्ट्र शासन ,भारत सरकार यांची यंत्रणा ,मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री आणि संपुर्ण सरकार यंत्रणा …..! डॉक्टर,नर्स,हॉस्पिटलमध्ये राबणारे पॅरामेडिकल चा स्टाफ,सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी ,रेल्वे कर्मचारी,बेस्ट चे -एसटी चे चलक -वाहक ,अंबुलन्स चालक ,कर्मचारी रेल्वेचे मोटरमन ,गार्ड […]

प्रसिध्द संगीतकार राजेश ढाबरे यांचे गाण्याच्या माध्यमातून करोना व्हायरस वर जनजागृती गीत . सध्या जगभर करोना व्हायरस ने ग्रासले आहे ..सारे विश्व जणू काही एका व्हायरस च्या विरोधात युद्ध लढत आहे हजारो माणसांचे प्राण आता पर्यंत या व्हायरस ने घेतले आहे […]

जनगणना 2011 – 53 जातींना बुद्धाची ओढ ! **************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●● 2011 सालात झालेली मागची जनगणना काय सांगते? राज्यातील 59 अनुसूचित जातींपैकी चक्क 53 जातींना बुद्धाचीच ओढ लागल्याचे त्या जनगणनेतून स्पष्ट झाले आहे। धम्मक्रांतीचे चक्र गतिमान होण्याच्यादृष्टीने […]

पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता […]

20 मार्च ,महाड सत्याग्रह दिन….! , #इथेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी अस्पृश्य समाजाला चवदार तळे येथील पाण्याचा हक्क मिळवून दिला…..! पाणी म्हणजे जीवन ,हे जीवन ही त्याकाळी अमानुष रूढी आणि धर्म व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला नाकारले होते . सार्वजनिक पाणवठे ,नद्या […]