बुद्धगया बिहार येथे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत अपेक्षित बुद्धविहार,आंबेडकर भवन पु भिक्खू हर्षबोधी महाथेरो यांनी साकारण्याचा संकल्प केला आहे, आपल्या स्वकष्टाने मला एक असे बुद्ध विहार बांधावयाचे आहे कि जे तुम्ही कधी पाहिले नसेल, […]
News
भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार मा सुरेश सकट यांचे निधन..! मा शमा पाटील भीमा-कोरेगाव हल्ल्यातील पिढी मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे आयु. सुरेश सकट यांचे निधन झाले आहे. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते , यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार […]
स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवतो का ?. सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात झालेल्या अन्याय,अत्याचार व प्रश्नांच्याबाबत सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही उचित न्याय मिळात नाही. भारत स्वातंत्र्य कधी झाला?.कसा […]
सागरपुत्र आणि कवी गायक. –राजाराम पाटील -उरण प्रसिद्ध नेत्यांचे भाषण आणि प्रसिद्ध कवि गायकांचे गाणे कायमस्वरूपी कोणते आठवणीत राहते.कोणत्याही नेत्याचे एक तास भाषण ऐकून डोक्यात ठेवणे अवजड आहे,पण तेच गाणे असेल तर उठता बसता ते आपल्या तोंडात गुणगुणल्या शिवाय राहत नाही. […]
“बिहारचे पलटू चाचा”. ■ दिवाकर शेजवळ ■divakarshejwal1@gmail.com अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नितीशकुमार यांच्या राज्यात ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग चढवला जात आहे. त्यामागे राज ठाकरे यांच्या मनसेने काही वर्षांपूर्वी मुंबईसह काही शहरांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घडवलेल्या उद्रेकाचे उट्टे काढण्याचे इरादे […]
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.! ३ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकसभेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी शपथ दिली . अस्पृश्य समाजातील पाहिले कॅबिनेट मंत्री .केंद्रीय कायदेमंत्री म्हणून पुढे 29 ऑगस्ट १९४७ ला […]
मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी. जस्टीस फॉर वैष्णवी…. अशा आशयाची बातमी वाचताच अंगात कापरं भरलं.. विचार आला की, आता कोणत्या वैष्णवीचा गळा घोटला गेला… कोणत्या वैष्णवीच्या स्वप्नाचा भंग केला.. कोणत्या वैष्णवीला हे सुंदर जग सोडून जावं लागलं.. काल्पनिक […]
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेच्या अनोख्या उपक्रमातून कोरोनाच्या काळात इंटरनेट व स्मार्ट फोनच्या माध्यमातून राबविले अनोखे उपक्रम. अंबरनाथ ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मा अनघा आनंद सोनकांबळे यांनी शाळेतील विध्यार्थी वर्गाला मार्च ,एप्रिल ,मे ,जून या महिन्यात घरच्या घरी राहून व्हाट्सएपच्या,झूम आप […]
कालिना कॅम्पसची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा! ■ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ■ आंबेडकरी लोक संग्रामचे निवेदन ================= मुंबई,दि,३० जुलै २०२०: देशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेले महाराष्ट्राच्या मातीतील उत्तुंग साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीची सांगता शनिवारी (१ऑगस्ट) होत […]
ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज. सत्यशोधक समाजाच्या तालमीत वाढलेल्या ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नामक छोटासा ग्रंथ लिहिला होता. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते . ताराबाई यांच्या कुटुंबावर सत्यशोधक […]

