भाऊरावांन जैन बोर्डिंग कोल्हापूर येथे राहण्याची व्यवस्था केली होती.तिथेच त्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि राहण्याच्या गैरसोयीची समस्या गंभीर वाटली ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांनी मनावर घेतले आणि पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट त्याग करून जिद्दीने शिक्षण संस्थेच्या ७२ वर्षात वृटवृक्ष निर्माण केला.तो आज […]

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च […]

कोणराखील माझ्याभिमाचा मळा ….! आंबेडकरी चळवळीत कवी,लेखक,गायक आणि गायिका,शाहीर आणि लोक कलाकार यांना फार महत्त्वाचे स्थान आहे ज्या मोजक्या शाहिर,कवी आणि गायकांनी आपल्या प्रतिभावंत लेखणीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची महान चळवळ गतिमान केली त्या पैकी कवी श्रेष्ठ हरेन्द्र जाधव यांचे नाव […]

आंबेडकरी चळवळीत एक अभ्यासू, कृतीशील, प्रामाणिक, निष्ठावंत, मनमिळाऊ अन् लढवय्ये, झुंजार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. कुठे सभा, आंदोलन, मोर्चा, अन्याय अत्याचार किंवा इतर काही असो, नगरकर सर तिथे आवर्जून उपस्थित असायचे. त्यांच्या निघून जाण्याने चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. […]

कल्याण मधील “बुद्धिस्ट युथ ऑफ कल्याण सिटी” यांनीं डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 निमित्ताने “जयंती घरा घरात,जयंती मना मनात” हे ब्रीद घेत अनोखी साजरी केली. करोना च्या मुळे सध्या कल्याण मधील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.याचा सारा सार विचार करत खलील विचार […]

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या […]

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय […]

 भारत हा कृषिप्रधान देश होता असे आता म्हणावे लागेल.कारण या देशातील शेतकरी तीनचार महिने कडक थंडीत देशाच्या राजधानीच्या सीमेवर जनांदोलन करतो तरी त्यांची दखल केंद्र सरकार घेत नाही.अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची आणि त्यांच्या आसुडाची आठवण येते.त्यांनी लिहलेल शेतकऱ्याचा आसूड […]

-प्रमोद रामचंद्र जाधवambedkaree@gmail.com संपुर्ण भारतीय समाजात आधुनिक समाजक्रांतीचे उद्गाते आणि भारताच्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती….! त्यांना प्रथम प्रत्येक भारतीय व्यक्तीने अभिवादन केले पाहिजे . शिक्षणासारखे शस्त्र भारतीय समाजात सहज त्यांनी उपलब्ध करवून दिले त्यासाठी ब्रिटिश सरकारच्या 1882 […]