“थेरवाद परंपरेतील महत्त्वाच्या दोन लेण्या…!”. ***************************** सूरज रतन जगताप-www.ambedkaree.com प्रत्येक लेणी आपले स्वतःचे एक वैशिष्ट्ये जपून आहे, महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या हजारो लेण्यांचा आपण वारंवार उल्लेख करतो. प्रत्येक लेणी तसे आपले एक वैशिष्ट्य जपून आहे पण त्यातल्या त्याल दोन लेण्यांकडे आपले […]

भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….! *********************************** सूरज रतन जगताप www.ambedkaree.com भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे “मौर्य काळातील” शिल्पकला. मौर्य काळात “प्रस्तर” हे माध्यम वापरुन तयार करण्यात आलेल्या लेण्या व स्तंभ हे आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत. सतराव्या शतकात […]

प्राचिन मुंबई महाराष्ट्रस्थित आद्य कौंडिण्य : कोंडिविटे बुध्दलेणीयों का अज्ञात अकल्पित गूढरम्य ईतिहास ! ******************** -नागवंशी नंदकुमार सुभद्रा चांगदेव कासारे नागनगर अपरंत अर्थात मुंबई स्थित कौंडिण्य : कोंडिविटे बुध्दलेणीयों के 4 ईतिहासिक थेरस्मृतिस्तूपों का स्वर्णिम भारतीय धरोहर. नागनगर अपरंत अर्थात मुंबई […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे […]

प्राचीन अस्तित्वाच्या पाऊलखुणा..! ********************************* -मिलिंद चिंचवलकर संपुर्ण जगात बुध्दाला लाईट अॉफ एशिया म्हणतात. भारत भूमीला जगात बुध्दाची भूमी, निसंशय बुध्द जगाचा प्रकाश आहे असेही म्हटले जाते. मात्र, काही कारणास्तव बौद्ध धम्माला भारतात ग्लानी आली आणि त्या संधीचा फायदा धर्म मार्तंडांनी व […]

लढवय्या बापाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ……क्रांतिकारी बोधिवृक्षाचे रोपंण..! प्राचीन बौद्ध लेणी संवर्धक टीमचे कार्यकर्ते मा मुकेश का जाधव यांच्या अनोखा उपक्रम…! कार्यकर्ता जो कृतीतून आपले कर्तव्य पाडत असतो ……!आमचे मित्र लेणी संवर्धक रवींद्र मनोहर सावंत यांचे जवळचे सहकारी लेणी संवर्धक मा मुकेश जाधव […]

थोतलाकोंडा स्तुपाची पावसामुळे पडझड ऑक्टोबर संपत आला तरी पावसाची दररोज हजेरी लावणे चालू आहे. त्यातच चक्रीवादळामुळे मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणम येथील विझाग स्थळी असलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा जुना स्तुप नुकताच ढासळला. हा स्तुप विशाखापट्टम येथील भामिली बीच जवळ […]

कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. दापोली तालुक्यात डोंगराळ भागांतून २० कि.मी. प्रवास केल्यावर दापोली– दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळेकाजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. हा लेणी समूह […]