पॅथरच्या जन्मभुमित साकारला भिमा कोरेगाव विजयी स्तंभ…! सिद्धार्थनगर बाप्टी रोड, शाखा क्र. ३९० आणि संघरक्षित क्रिडा मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त, कोरेगांव भिमा येथील भव्यदिव्य विजयी स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याची एक […]
मुंबईतील प्रसिध्द शिल्पकार स्वप्निल कदम यांच्या कलात्मक शैलिन साकारलेले महामानवांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे डोंबिवलीत झाले अनावरण..! शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी इंदिरा चौक येथिल केडीएमसी कार्यालय परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने केले अनावरण. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
3000 विद्यार्थ्यांनी प्रबोधन करित साजरा झाला धारावी माटुंगा लेबर कॅम्प येथे महामानवांचा जयंती सोहळा वर्षभर धर्मांतर चळवळीत कार्य करणारे अतुल बागुल आणि सहकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन समाजाला प्रबोधनात्म जनजागृृती करित 3000 विद्यार्थ्यांना आधुनिक भारताच्या निर्माते महामानवांचे कार्य समजावुन सांगत जनजागृती […]
जाती अंताचा प्रबोधनकारी चलतचित्र देखावा नायगाव बिडीटी बिल्डिंग नं ५ भारतरत्न, बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन आधारावर जो हा देखावा साकारला आहे. हा देखावा सादर करण्याचे मुख्य हेतू हाच की डाॅ. बाबासाहेब […]
मानवधर्माचा प्रेषित आंबेडकर हे हिंदुधर्माचे शत्रू आहेत असे जे म्हणतात त्यांना आंबेडकर सुतराम समजले नाहीत . हिंदुधर्माचे आणि समाजाचे जातीभेदाने,अस्पृश्यतेने आणि भिक्षुकशाहीने वाटोळे केलेले असून त्यांच्या कचाट्यातून त्यांची जर ताबडतोब मुक्तता केली नाही आणि स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ह्या तत्वांच्या पायावर हिंदुधर्माला […]
एकशे सस्ताविसाव्या जयंतीची कविता ———————————————— हे विश्वरत्ना तुझ्या जयंतीचे हे एकशेपंचविसावे वर्ष जगभर साजरे होताना मी गोळा करतोय तुझ्या जिवनसंघर्षाचे पडसाद…. तूझ्या ऊंचीसमोर तुझे विरोधक खुजे ठरु लागलेत तसं तर तुझ्या पश्चात त्यांनी तुला जातीत बंधिस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण […]
कारवा….. घेवुन आलाय भीम जयंतीचा नवा जल्लोष…! आंबेडकरी चळवळीतील तरूण कलाकारांनी एकत्र येवुन एका संगितमय कलाकृतीची निर्मिती केलीय. चळवळीत जनजागृतीचे गीत गाणारे कलाकारांनी आपली कला व्यावसाहिक रित्या सादर केलीय. आम्हाला आता नव्यानं चळवळीचे प्रबोधन हे आधुनिक पध्दतीन करायचे आहे असे www.ambedkaree.com […]
जयंती महोत्सव सुरू….. कल्याण पश्चिम वायले नगर येथिल आंबेडकर व्हीजन चा ” डाॅ.आंबेडकर फेस्टिव्हल” दिमखदार सुरू….!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे इथे कार्यरत असणारे प्रा. संजय खोब्रागडे सर (२२ प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक) याना सामाजिक कार्यात उल्लेखणीय योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्र न्यूयार्क अमेरिका मध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

