AMBEDKAREE – Global Platform for Buddha & Dr. B. R. Ambedkar Followers AMBEDKAREE – Global Platform for Buddha & Dr. B. R. Ambedkar Followers

“काल जातीयवादी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडच्या आंबेडकरवादी मिशन ची लाईट कट केली.” हजारो अधिकारी ज्या मिशन मधून घडतात, जिथे सर्व बहुजनांची लेकरं ,गरिबांची लेकरं अधिकारी होण्याची जिद्ध ठेवून अहोरात्र अभ्यास करतात.शासनकर्ती होण्यासाठी समाजाच ऋण फेडण्यासाठी आदरणीय दीपक कदम सरांच्या मार्गदर्शन नुसार अभ्यास […]

नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे. मुंबईतील आजुबाजुचा सात बेटांचा परिसर हा बुध्दभुमीच आहे व त्याच्या पाऊल खुणा मुंबईच्या अंगाखाद्यावर रत्नांकित दागिण्यासारखा उठुन दिसणारा इतिहास…! बोरिवलीच्या कान्हेरी गुन्फा,अंधेरीच्या महाकाली गुन्फा,नालासोपार्‍यातील ऐतिहासिक स्तृप,घारापुरी आदि लेण्या,आदि […]

दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया अर्थात भारतीय बौध्दमहासभा यांचे कार्याध्यक्ष आद भिमराव य आंबेडकर च्या अध्यक्षतेखाली प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीचा सोहळा आज संध्याकाळी ९.३० वा. चैत्यभुमीसमोरील कमलांकीत अशोक स्तंभाखाली संपन्न झाला . बुध्दिस्ट इंडिया टीव्ही अन इतर सामाजिक संस्थामार्फत या सोहळ्याचे […]

शिल्पकलेस वाहुन घेणारे तरुण शिल्पकार -मा. स्वप्निल कदम मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगर,ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशच्या बाहेरील आणि कल्याण पश्चिमेतील डाॅ.आंबेडकर गार्डन अन अशा अनेक ठिकाणात उभ्या असणार्‍या महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध भावमुद्रांकित शिल्पचित्र (पुतळे) साकारणारे कुर्ल्यातील प्रशिध्द शिल्पकार स्वप्निल […]

1

    विविध सामाजिक चळवळीत विषेत: आंबेडकरी चळवळ अन धम्म चळवळीत कार्यरत असणारे कल्याणच्या विनोद पवार यांनी आपला चित्र रेखाटनाचा व गाण्याचा छंद चांगलाच जोपासला आहे. ते २२ प्रतिज्ञा अभियानात सक्रिय असतात तसेच चळवळीतील काही कलाकार मित्रांना सोबत घेवुन कारवा नावाचा […]

औरंगागाबादची  ओळख —नागसेन  फेस्टीवल उद्यापासून सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक […]

डाॅ गंगाधर पानतावणे जन्म : २८ जून, १९३७ नागपुर ,विदर्भ महाराष्ट डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली पहिले मराठी साहित्यिक.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत होते. […]

डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा ज्येष्ठ साहित्यिक अस्मितादर्शचे संपादक पद्मश्री डाॅ. गंगाधर विठोबा पानतावणे यांचे पहाटे ३ वाजता एमआयटी हाॅस्पीटलमध्ये निधन झाले ते ८३ वर्षांचे होते. आंबेडकरी साहित्यातील एक झंझावात काळाच्या पडद्या आड….   […]

ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जगभरात पोहचवले त्याच  महामानवांच्या पुतळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड  मध्ये जिजामाता उद्यानात असलेला महामानव डाॅ…बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्री समाज कंटकांनी विटंबना केली. सदर घटनैचा जाहिर निषेध खेड अर्थात कोकणात जातीवाद जरी असला तरी त्याचे असे रुप आतापर्यंत […]