धर्मसत्तेच्या आड लपलेला बलात्कारी आसाराम आयुष्यभर आता कारावासाच्या अंधारात…! आसाराम…एक कार्पोरेट सन्यासाचे सर्वात उंच आणि प्रतिष्ठित नाव .जेव्हढ्या प्रमाणात या कापोरेट साधुची प्रसिध्दी झाली येव्हढी कुणाची झाली नसेल. तेव्हा झी सारखा प्राव्हेट चायनय आसारामला Live दाखवायचा,गरीब आणि भोळ्या भक्तांना फसविण्याचे तेव्हापासुनच […]

उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…! गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील […]

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे  भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते […]

बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ? यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ? तर वाचा पुढील प्रमाणे …. १) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण […]

1

संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात. “अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. … आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल […]

भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय? नुकताच भंडार्‍याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ज्या महामानवांनी भारतीयांच्या जीवनात अमुलाग्रह असा बदल घडवुन आणला,रक्तरंजीत क्रांतीवीना संसदीय […]

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच […]

थिंक टँक ई-मासिक, एप्रिल | २०१८ ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्त ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’, सोलापूर चे मुखपत्र ‘थिंक टँक ई-मॅगझीन’ चा, महामानवास गीतांजली, काव्यांजली व गझलांजली अर्पण करणा-या एप्रिल महिन्यातील “युगनायक” या काव्यविशेषांकाचे वाचकार्पण ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले […]