AMBEDKAREE – Global Platform for Buddha & Dr. B. R. Ambedkar Followers AMBEDKAREE – Global Platform for Buddha & Dr. B. R. Ambedkar Followers

क्रांतिकारी विचारांची भिम जयंती घराघरात साजरी झाली. कोरोना महामारीचे राष्ट्रीय संकट यावेळी एप्रिल महिन्यात आल्यामुळे अनेक लोकांना गुरु शिष्याची जयंती साजरी करण्याची संधी मिळणार नाही अशी शंका होती.११ एप्रिल महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले, १४ एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती […]

भावनेच्या आहारी न जाता, आपला संयम न सोडता घटनेच्या मार्गानेच हाही लढा जिंकायचा आहे. १४ एप्रिल, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आत्ताच्या आव्हानात्मक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि अत्यंत संयमाने आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपण सर्वांनी साजरी केली त्याबद्दल […]

#राजगृहावर अंधार….! डॉ आनंद तेलतुंबडे सरांना अटक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी आज बाबासाहेबांचे नात जावई, प्रख्यात विचारवंत डॉ.आनंद तेलतुंबडे यांना NIA ने ताब्यात घेतले.

“भीमजयंती 2020 विशेष लेख” – “कोरोना जनक चीन आणि बाबासाहेबांचे इशारे. ********************** ◆ प्रा.हरी नरके ◆ harinarke@gmail.com ” साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर […]

“कोरोनाचा जनक चीन आणि बाबासाहेबांचे इशारे” जगातील 210 देश कोरोनाच्या फेऱ्यात सापडले असून या महामारीने घेतलेल्या बळींची संख्या 1 लाखाच्यावर गेली आहे. महासत्तेच्या टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेसारख्या राष्ट्रांचीही अवस्था कोरोनाने केविलवाणी करून टाकली आहे. तिथे अन्य देशांची कथा ती काय! अर्थात, कोरोनाची […]

महात्मा ज्योतिबा फुले : एक महान युगप्रवर्तक! *************** ■ प्रमोद रा जाधव ■ संपुर्ण भारतीय समाजात आधुनिक समाजक्रांतीचे उद्गाते आणि भारताच्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे. शिक्षणासारखे शस्त्र भारतीय समाजात सहज त्यांनी उपलब्ध करवून […]

महात्मा फुले आमचे कोण लागतात ? ************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com वर्ण आणि जाती ही शोषण करणारी व्यवस्था आहे। ती नामशेषच झाली पाहिजे, अशी भूमिका देशात सर्वात आधी घेऊन त्या विरोधात बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारी समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले। […]

“बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी” आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2020 जयंती घरा घरात जयंती मना मनात …… आगळी वेगळी जयंती व स्पर्धा Covid_19 सारख्या जैविक आपत्ती मुळे यावेळी आपण सर्वांनी १४ एप्रिल २०२०रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या […]

कोरोना आणि सामान्य माणूस…..! निसर्गाची देणगीच म्हणावी कोव्हिड नाईन्टीन.. याचा निर्माता मात्र होता देश चीन.. चीन भोगतोय अजून त्याचे परिणाम.. इतर देश आता लागले शोधू यावर उपाय… भारत देशाचे मात्र उपाय म्हणजे…. थाळी वाजवा, लाईट बंद करा जसे… थाळी वाजवल्यावर कोरोना […]