मा.ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली विजयस्तंभाला मानवंदना


भीमा कोरेगावं लाखोंचा जनसागर देत आहे शूर सैनिकांना मानवंदना.……….!

मा.ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली विजयस्तंभाला मानवंदना

भीमाकोरेगाव दि.१ जानेवारी २०२० :-भीमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला आज सकाळी ७ वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना अभिवादन केले..मानवंदनेचे संचालन समता सैनिक दल यांसकडून विजयस्तंभाला सलामी देण्यात आली.

यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य नेते मा. धनराज वंजारी,, रेखाताई ठाकुर, मा.अशोकरावजी सोनोने, डॉ अरविंद सावंत, युवकांचा बुलंद आवाज अमितजी भुईगळ,भारत भुषण, पुणे शहराचे अतुल बहुले, विकास चोरघे, नवनीत अहिरे, अजित पानसरे, संदीप चौधरी, नितीन शेलार, उत्तमभाऊ वंशीव,बाबासाहेब कांबळे, मंगेश खंदारे, कमलेश चाबुकस्वार, अजित वाघमारे, राजाभाऊ भोसले, अजित वाघमारे, अमित वाघमारे, अंबादास कांबळे, नानासाहेब ओव्हाळ, आनंद जाधव, अरविंद तायडे, महेंद्र रोकड़े, सुरेश वाघमारे, अनिल वाकोडे, राज ओव्हाळ, सतीश रणावरे व विभागातील पक्षाचे गणमान्य पदाधिकारी,तसेच महाराष्ट्रासह अन्य विविध राज्यातून चळवळीतील कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकरी चळवळीवर निष्ठा असलेली जनता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

https://www.facebook.com/Mahamanvachi.Gauravgatha.FC/videos/2453296804892650/

Next Post

प्रतिगामी व पुरोगामी इतिहासकार यांना भीमा कोरेगाव लढाईच्या इतिहासाचे आव्हान..!

गुरू जानेवारी 2 , 2020
भीमा कोरेगाव युद्धाचा इतिहास सर्वच प्रतिगामी आणि पुरोगामी इतिहासकार याना आव्हान देणारा आणि त्या इतिहासकारांचे खरेपणा खुजा करणारा लढा…! १९ व्या शतकातील दुसऱ्या शतकातील झालेल्या तिसऱ्या ब्रिटिश -मराठा युद्धा ने पुढच्या शतकातील दीडशे ते दोनशे वर्षा साठी भारताचा राजकीय व सामाजिक […]

YOU MAY LIKE ..