पुर्वसंध्येस डोंबिवली येथे महामानवांच्या पुर्णाकृृती पुतळ्याचे झाले अनावरण.

मुंबईतील प्रसिध्द शिल्पकार स्वप्निल कदम यांच्या कलात्मक शैलिन साकारलेले महामानवांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे डोंबिवलीत झाले अनावरण..!

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी इंदिरा चौक येथिल केडीएमसी कार्यालय परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने केले अनावरण.

या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

Next Post

पॅथरच्या जन्मभुमित साकारला भिमा कोरेगाव विजयी स्तंभ

रवि एप्रिल 15 , 2018
पॅथरच्या जन्मभुमित साकारला भिमा कोरेगाव विजयी स्तंभ…! सिद्धार्थनगर बाप्टी रोड, शाखा क्र. ३९० आणि संघरक्षित क्रिडा मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त, कोरेगांव भिमा येथील भव्यदिव्य विजयी स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याची एक […]

YOU MAY LIKE ..