3000 विद्यार्थ्यांनी प्रबोधन करित साजरा झाला धारावी माटुंगा लेबर कॅम्प येथे महामानवांचा जयंती सोहळा
वर्षभर धर्मांतर चळवळीत कार्य करणारे अतुल बागुल आणि सहकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन समाजाला प्रबोधनात्म जनजागृृती करित 3000 विद्यार्थ्यांना आधुनिक भारताच्या निर्माते महामानवांचे कार्य समजावुन सांगत जनजागृती करित मोठ्या हर्षोल्योशात साजरी केली महामानवांची जयंती .
#127 #Dr.#BABASAHEB #AMBEDKAR
#Jaynti #Rali
#Dharavi #Matunga #3000 #School Children
—अतुल बागुल आणि सहकारी —माटुंगा