भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार मा सुरेश सकट यांचे निधन..!
मा शमा पाटील
भीमा-कोरेगाव हल्ल्यातील पिढी मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे आयु. सुरेश सकट यांचे निधन झाले आहे. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते , यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार गमावले आहे.
याच प्रकरणामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीची हत्या – आत्महत्या देखील घडवण्यात आली होती. तपास सुरू आहे. भीमा-कोरेगाव संघर्ष जारी है च्या या वतीने भरण्यात आलेल्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. न्याया शिवाय आणि धर्मांतराच्या इच्छेशिवाय मृत्यू. प्रचंड दुःख सहन केल्यानंतर भीमा-कोरेगाव हल्ल्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि मातंग म्हणून जन्माला आलो तरी मातंग म्हणून मरणार नाही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या बौद्ध धम्म रस्त्यावर जायचे आहे असे अभिवचन त्यांनी स्वतःला चैत्यभूमी येथे जाऊन दिले होते त्याची पूर्तता न झाल्याने हळहळ वाटत आहे.
भावाभिवादन
आद. शमिभा पाटील यांच्या fB वाॅलवरून सभार.